गेल्या काही दिवसांपासून वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे होणारा मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा आज गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा अनुभवण्याला मिळाला. मध्य रेल्वेच्या शहाड आणि कल्याण या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणार्या वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेच्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे ऐन ऑफिसला जाण्याच्यावेळी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत रूळाला तडे जाणे, ओव्हरहेड वायर तुटणे अशा काही कारणांमुळे मध्य रेल्वे अनेकदा विस्कळीत झाली आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++