JOIN US
मराठी बातम्या / मनी / Budget 2023 LIVE UPDATES : बजेटमध्ये घोषणांचा पाऊस, शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी

Budget 2023 LIVE UPDATES : बजेटमध्ये घोषणांचा पाऊस, शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी

Budget 2023 Speech Live Updates : खुशखबर! अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करत केलं, यामध्ये कर प्रणालीमध्ये मोठे बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेअर मार्केटमध्ये बजेटनंतर मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये सकारात्मक वातावरण आहे.

जाहिरात

Share Market

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत पोहोचल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री बजेट सादर करत आहेत. मोदी सरकारचं हे निवडणुकीआधीचं शेवटचं बजेट आहे. या बजेटला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून संसदेत सादर केलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या