JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ashadhi Ekadashi : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा, हे ठरले मानाचे वारकरी

Ashadhi Ekadashi : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा, हे ठरले मानाचे वारकरी

आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पहाटे मुखमंत्र्यांच्या हस्ते मंदिरामध्ये शासकीय महापूजा केली गेली.

जाहिरात

विठ्ठलाची शासकीय महापूजा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

[caption id=“attachment_911738” align=“alignnone” width=“1200”]मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शासकीय महापूजा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शासकीय महापूजा केली

[/caption] [caption id=“attachment_911734” align=“aligncenter” width=“1200”]खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापुजा झाल्यावर सहकुटुंब महापूजा केल्याबद्दल आनंद व्यक्त केला खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापुजा झाल्यावर सहकुटुंब महापूजा केल्याबद्दल आनंद व्यक्त केला

[/caption] [caption id=“attachment_911739” align=“aligncenter” width=“1200”]यंदा भाऊसाहेब काळे आणि मंगला काळे हे मानाचे वारकरी ठरले यंदा भाऊसाहेब काळे आणि मंगला काळे हे मानाचे वारकरी ठरले

[/caption] [caption id=“attachment_911736” align=“aligncenter” width=“1200”]ते अहमदनगर जिल्ह्यातील निवासे येथील वाकडी गावातील रहिवासी आहेत ते अहमदनगर जिल्ह्यातील निवासे येथील वाकडी गावातील रहिवासी आहेत

[/caption] [caption id=“attachment_911733” align=“aligncenter” width=“1200”]बळीराज्याला चांगले दिवस येऊ दे, कष्टकरी, वारकरी सर्व समाज घटक सुखी समाधानी व्हावे हेच मागणे विठुरायाकडे केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले बळीराज्याला चांगले दिवस येऊ दे, कष्टकरी, वारकरी सर्व समाज घटक सुखी समाधानी व्हावे हेच मागणे विठुरायाकडे केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

[/caption] [caption id=“attachment_911736” align=“aligncenter” width=“1200”]शासकीय महापूजा पहाटे 2 वाजून 57 मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली. शासकीय महापूजा पहाटे 2 वाजून 57 मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली.

[/caption] शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या