सिध्दार्थ गोदाम प्रतिनिधी, औरंगाबाद, 5 मे: लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील मतदान संपल्यानंतर सर्वच पक्षांचे नेते औरंगाबादमध्ये एकत्र आले आहेत. एकमेकांवर टीका करणारे चक्क हास्यविनोद आणि मनमोकळ्या गप्पा मारताना पाहायला मिळाले आहेत. हे नेते म्हणजे बच्चे कंपनी आहे. ज्यांनी एकत्र येऊन राजकीय नेत्यांची नक्कल आणि डायलॉग अगदी जसेच्या तसे सादर केले आहेत.