• होम
  • व्हिडिओ
  • पुणे विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, असा आहे वाद
  • पुणे विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, असा आहे वाद

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 09:15 PM IST | Updated On: Jul 21, 2019 09:15 PM IST

    पुणे 21 जुलै :पुणे विद्यापीठाने अचानकपणे बहिस्थ अभ्यासक्रम बंद करून दुरस्थ अभ्यासक्रम सुरू केलाय. विद्यार्थ्यांनी या बदलाला तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केलं. मात्र विद्यापीठ प्रशासन त्यांच्या निर्णयावर ठाम आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी