JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Rajmata Jijau Jayanti 2023 : राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

Rajmata Jijau Jayanti 2023 : राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

Rajmata Jijau Jayanti : आज राजमाता जिजाऊंची जयंती. या जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या मुलांना राजमाता जिजाऊंवर सुंदर भाषण लिहून देऊ शकता. त्यामुळं मुलांना राजमातांच्या कार्याची माहिती मिळेलच आणि हे भाषण सर्वांनाच ऐकायला आवडेल. राजमाता जिजाऊंवरील भाषण लिहून देताना तुम्ही पुढील मुद्द्यांचा भाषणात समावेश करा.

जाहिरात

Rajmata Jijau Jayanti | राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जानेवारी:  छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. रयतेला भरडणाऱ्या आणि रयतेवर अनन्वित अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटींविरोधात छत्रपती शिवरायांनी शड्डू ठोकला. सोबत होते फक्त मुठभर मावळे…स्वराज्यावर आलेली अनेक संकटं या मावळ्यांनी अंगावर झेलली. प्रसंगी बलिदान दिलं पण स्वराज्याची ज्योत नेहमीच तेवत ठेवली. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं खरं, पण त्यामागं मोठा वाटा होता तो राजमाता जिजाऊंचा…जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. राजमाता जिजाऊंचे संस्कार हे हिंदवी स्वराज्याचा पाया होते. त्याच जीवावर छत्रपती शिवरायांनी बलाढ्य अशा जुलमी राजवटांशत्रूचा सामना करण्याचं अशक्यप्राय कार्य सिद्धीस नेलं. आज राजमाता जिजाऊंची जयंती . या जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या मुलांना राजमाता जिजाऊंवर सुंदर भाषण लिहून देऊ शकता. त्यामुळं मुलांना राजमातांच्या कार्याची माहिती मिळेलच आणि हे भाषण सर्वांनाच ऐकायला आवडेल. राजमाता जिजाऊंवरील भाषण लिहून देताना तुम्ही पुढील मुद्द्यांचा भाषणात समावेश करा.

हेही वाचा:  स्वप्नात पोपट दिसला तर..? तुम्हालाही दिसतात का पक्षी?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या