JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अरे, घर आहे की महाल? नेहा कक्करच्या आलिशान घराचे PHOTO पाहून चाट व्हाल!

अरे, घर आहे की महाल? नेहा कक्करच्या आलिशान घराचे PHOTO पाहून चाट व्हाल!

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही तिच्या आवाजामुळे आता सर्वत्र प्रसिद्ध आहे, तर जगभरात आता नेहाचे चाहते आहेत. पण नेहाचं घरही तिच्या आवाजाइतकच सुंदर आहे. तर एखाद्या राजमहलापेक्षा ते कमी नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही तिच्या आवाजामुळे आता सर्वत्र प्रसिद्ध आहे, तर जगभरात आता नेहाचे चाहते आहेत. पण नेहाचं घरही तिच्या आवाजाइतकच सुंदर आहे. तर एखाद्या राजमहलापेक्षा ते कमी नाही.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही तिच्या आवाजामुळे आता सर्वत्र प्रसिद्ध आहे, तर जगभरात आता नेहाचे चाहते आहेत. पण नेहाचं घरही तिच्या आवाजा इतकच सुंदर आहे. तर एखाद्या राजमहलापेक्षा ते कमी नाही.

नेहाने आपल्या घराच्या बनावटीवर विशेष लक्ष दिलं आहे. या फोटोतील मागचं झुमर सगळ्यांचचं लक्ष वेधून घेत आहे. आपल्या आईबाबांसोबत नेहाने सुंदर घेतला आहे.

एखाद्या महलाप्रमाणेचं नेहाच्या घराभोवती मोठा परिसर आहे. रंगपंचमी खेळताना नेहाचे कुटुंबिय एकत्र जमले होते.

इतकचं नव्हे तर नेहाचं घर सगळ्या सुविंधायुक्त आहे. त्यात क्रिकेट पीच, बॅडमिंटन नेट, प्ले ग्राउंड यांचाही समावेश आहे.

इतकचं नव्हे तर नेहाचं घर सगळ्या सुविधांयुक्त आहे. त्यात क्रिकेट पीच, बॅडमिंटन नेट, प्ले ग्राउंड यांचाही समावेश आहे.

घर हे तीन मजली असून अतिशय अलिशान आहे. नेहाने आपल्या घराबाहेर हा सुंदर फोटो घेतला होता.

दिल्लीत नेहाचं हे सुंदर घर आहे. पण यासाठी नेहाने खूप मेहनत घेतली आहे. आधी ती भाड्याच्या एका साध्या घरात राहायची. नेहाने तिचं जुनं आणि नवं असे दोन घरांचे फोटो पोस्ट केले होते.

मागील वर्षी नेहाने रोहनप्रीत सिंग याच्याशी विवाह केला होता. घरात ते गिटार वाजवताना दिसत आहेत.

नेहाच्या घराची सजावच अनेकांना आवडते. नेहा नेहमीच तिच्या घरचे फोटो पोस्ट करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या