JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मुलीपण अशा नाचतात का?' भाग्यश्रीचा मॉर्निंग डान्स पाहून फॅन्स झाले क्रेझी

'मुलीपण अशा नाचतात का?' भाग्यश्रीचा मॉर्निंग डान्स पाहून फॅन्स झाले क्रेझी

यावेळी ती कुठल्याही बोल्ड फोटोशूटमुळे नव्हे तर चक्क आपल्या मॉर्निंग डान्समुळे चर्चेत आहे. (Bhagyashree Mote crazy video viral) तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 11 जुलै**:** मुंबई मिरर या चित्रपटातून नावारुपास भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यामातून ती कायम चाहत्यांच्या चर्चेत असते. (Bhagyashree Mote glamorous photos) मात्र यावेळी ती कुठल्याही बोल्ड फोटोशूटमुळे नव्हे तर चक्क आपल्या मॉर्निंग डान्समुळे चर्चेत आहे. (Bhagyashree Mote crazy video viral) तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसत आहे. भाग्यश्रीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या मैत्रिणीसोबत थलपती विजयच्या मास्टर चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती अक्षरश: क्रेझी डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. “मुलीसुद्धा अशा वेड्यासारख्या डान्स करतात?” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत चाहत्यांनी भाग्यश्रीच्या या डान्सचं कौतुक केलं आहे. काजोलमुळे संपलं तनिशा मुखर्जीचं करिअर? सांगितलं बॉलिवूडमधून गायब होण्याचं कारण

संबंधित बातम्या

‘मुस्लीम असलो तरी गीता वाचली आहे’; बाबिलनं केली ट्रोलर्सची बोलती बंद भाग्यश्री आपल्या मेथड अॅक्टिंगसाठी ओळखली जाते. ‘देवयानी’, ‘सिया के राम’, ‘पाटील’, ‘विठ्ठल’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या भाग्यश्रीनं स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. येत्या काळात ती वेब सीरिजमध्ये देखील झळकणार असल्याची चर्चा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या