JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Railway Recruitment: 10वी पास उमेदवारांच्या तब्बल 3624 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; या लिंकवर आज सुरु झाली अर्ज प्रक्रिया

Railway Recruitment: 10वी पास उमेदवारांच्या तब्बल 3624 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; या लिंकवर आज सुरु झाली अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असणार 26 जुलै 2023 आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख आज म्हणजेच 27 जून 2023 असणार आहे.

जाहिरात

3624 जागांसाठी बंपर ओपनिंग्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जून : पश्चिमी रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असणार 26 जुलै 2023 आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख आज म्हणजेच 27 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती अपरेंटिस {फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (डीएसएल), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), लघुलेखक (इंग्रजी)}. एकूण जागा - 3624 Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त माहितीये? इथे बघा 36 जिल्ह्यांची लिस्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एकूण किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच NCVT/SCVT शी संलग्न असलेल्या शिक्षण संस्थेमधून संबंधित पदांनुसार ITI प्रमाणपत्र घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Maharashtra Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी 4644 जागांसाठी सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा; ही घ्या डायरेक्ट लिंक ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो PMC Recruitment: तुम्हीही ग्रॅज्युएट आहात? टायपिंगही येतं? मग पुणे महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका; करा अप्लाय प्रक्रिया सुरु होण्याची तारीख - 27 जून 2023 अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 26 जुलै 2023

JOB TITLEWestern Railway Apprentice Recruitment 2023
या जागांसाठी भरतीअपरेंटिस {फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (डीएसएल), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), लघुलेखक (इंग्रजी)}. एकूण जागा - 3624
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एकूण किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच NCVT/SCVT शी संलग्न असलेल्या शिक्षण संस्थेमधून संबंधित पदांनुसार ITI प्रमाणपत्र घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
 प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 27 जून 2023 

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rrc-wr.com/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या