JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी; पुण्यात जॉब हवाय ना? ही इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी करतेय भरती; करा अप्लाय

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी; पुण्यात जॉब हवाय ना? ही इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी करतेय भरती; करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 असणार आहे.

जाहिरात

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 डिसेंबर: सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्रीप्राफेसर आणि वरिष्ठ निवासी, पूर्णवेळ / भेट देणारे सल्लागार. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्रीप्राफेसर आणि वरिष्ठ निवासी (Assistant Professor and Sr Resident) पूर्णवेळ / भेट देणारे सल्लागार (Fulltime / Visiting Consultant) MSRTC Recruitment: लाल परी सुसाट वेगानं येत देणार जॉब्स; 10वी पाससाठी बंपर ओपनिंग्स शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्रीप्राफेसर आणि वरिष्ठ निवासी (Assistant Professor and Sr Resident) - या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पूर्णवेळ / भेट देणारे सल्लागार (Fulltime / Visiting Consultant) - या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सर्वात मोठी खूशखबर! ही मोठी IT कंपनी मुंबईत विनापरीक्षा देणार जॉब्स; थेट होणार ऑफ कॅम्पस ड्राइव्ह ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 7वी असो वा डिग्री पास सर्वांना मिळेल सरकारी नोकरी; पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डात बंपर ओपनिंग्स; करा अर्ज अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी recruitments.smcw@siu.edu.in अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 डिसेंबर 2022

JOB TITLESymbiosis University Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्रीप्राफेसर आणि वरिष्ठ निवासी (Assistant Professor and Sr Resident) पूर्णवेळ / भेट देणारे सल्लागार (Fulltime / Visiting Consultant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्रीप्राफेसर आणि वरिष्ठ निवासी (Assistant Professor and Sr Resident) - या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पूर्णवेळ / भेट देणारे सल्लागार (Fulltime / Visiting Consultant) - या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीrecruitments.smcw@siu.edu.in

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://career.siu.edu.in/career/jobs_SIU-TS.php  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या