JOIN US
मराठी बातम्या / करिअर / जागा तब्बल 11,000 आणि पात्रता फक्त 10वी पास; सरकारी नोकरीसाठी आजची शेवटची तारीख; करा अप्लाय

जागा तब्बल 11,000 आणि पात्रता फक्त 10वी पास; सरकारी नोकरीसाठी आजची शेवटची तारीख; करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

जाहिरात

कर्मचारी निवड आयोग (SSC)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी:  कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking (Non-Technical) Staff) हवालदार (Havaldar) एकूण जागा - 11,409 ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी लाखो रुपये पगाराचा गोल्डन चान्स; TCS करणार मोठी पदभरती

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking (Non-Technical) Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. हवालदार (Havaldar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. परीक्षेदरम्यान प्रकृती चांगली ठेवायची आहे ना? मग आहारही IMP; असा ठेवा Diet Plan अशी होणार निवड CBT लेखी परीक्षा शारीरिक चाचणी (PET/ PST)- फक्त हवालदार पदांसाठी दस्तऐवज पडताळणी (DV) वैद्यकीय तपासणी परीक्षा शुल्क सामान्य, OBC, EWS उमेदवारांचे शुल्क - 100/- रुपये महिला, SC, ST उमेदवारांचे शुल्क - शुल्क नाही 10वी पास आहात ना? तुमच्यासाठी तब्बल 109 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 फेब्रुवारी 2023

| JOB TITLE |

SSC Bharti 2023

या जागांसाठी भरतीमल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking (Non-Technical) Staff) हवालदार (Havaldar) एकूण जागा - 11,409
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking (Non-Technical) Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. हवालदार (Havaldar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडCBT लेखी परीक्षा शारीरिक चाचणी (PET/ PST)- फक्त हवालदार पदांसाठी दस्तऐवज पडताळणी (DV) वैद्यकीय तपासणी
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ssc.nic.in/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या