मुंबई, 15 फेब्रुवारी: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोली इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अपरेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 असणार आहे. या पदांसाठी भरती अपरेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री) एकूण जागा - 109 SSC MTS Exam 2023: परीक्षेसाठी हॉल तिकिट्स जारी; या तारखेपासून सुरु होणार डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अपरेंटिस वीजतंत्री - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10th पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अपरेंटिस तारतंत्री - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10th पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी पुण्यात जॉबचा गोल्डन चान्स; या कॉलेजमध्ये होतेय बंपर भरती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Pune Jobs: ग्रॅज्युएट उमेदवारांना लागणार जॉबची लॉटरी; पुण्यात ESIC मध्ये बंपर ओपनिंग्स; करा अप्लाय अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी 2023
JOB TITLE | Mahavitaran Gadchiroli Vacancy 2023 |
---|---|
या पदांसाठी भरती | अपरेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री) एकूण जागा - 109 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अपरेंटिस वीजतंत्री - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10th पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अपरेंटिस तारतंत्री - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10th पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | 20 फेब्रुवारी 2023 |
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.