JOIN US
मराठी बातम्या / करिअर / प्राध्यापकांनो, नाशिकमधील 'या' युनिव्हर्सिटीत तुमच्यासाठी होणार भरती; थेट होणार मुलाखत

प्राध्यापकांनो, नाशिकमधील 'या' युनिव्हर्सिटीत तुमच्यासाठी होणार भरती; थेट होणार मुलाखत

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 आणि 5 मे 2022 असणार आहे.

जाहिरात

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 मे: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (Maharashtra university of Health Sciences) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MUHS Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 आणि 5 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) वरिष्ठ निवासी ( Senior Resident) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Mega Bharati: ONGC मध्ये 3614 पदांसाठी भरतीची मोठी घोषणा; ही घ्या अर्जाची Link सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ निवासी ( Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलखतीचा पत्ता विद्यापीठ कार्यालय MPEI 2रा मजला प्रशासकीय इमारत. 10वी उत्तीर्णांनो, पुण्यात तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज मुलाखतीची तारीख - 04 आणि 5 मे 2022

JOB TITLEMUHS Nashik Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) वरिष्ठ निवासी ( Senior Resident)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ निवासी ( Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलखतीचा पत्ताविद्यापीठ कार्यालय MPEI 2रा मजला प्रशासकीय इमारत.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.muhs.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या