Home /News /career /

Mega Bharati: ONGC मध्ये ITI ते ग्रॅज्युएट उमेदवारांच्या 3614 पदांसाठी भरतीची घोषणा; ही घ्या अर्जाची Link

Mega Bharati: ONGC मध्ये ITI ते ग्रॅज्युएट उमेदवारांच्या 3614 पदांसाठी भरतीची घोषणा; ही घ्या अर्जाची Link

तेल आणि नैसर्गिक वायू महामंड भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंड भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 02 मे: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (Oil and Natural Gas Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ONGC Apprentices Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विविध पदांच्या अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विविध पदांच्या अप्रेन्टिस (Apprentice) - एकूण जागा 3,614 मुंबईत जागा - 200 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विविध पदांच्या अप्रेन्टिस (Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बॅचलर डिग्री/ ITI/ B.Sc/ डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबद्दल संपूर्ण माहिती आणि अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडमध्ये 'या' पदांसाठी भरती या पदांसाठी अप्रेन्टिस भरती लेखा कार्यकारी, ऑफिस असिस्टंट, सेक्रेटरीयल असिस्टंट, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, माहिती आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स (ICTSM), प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) , मशिनिस्ट, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी आणि फिजिओलॉजी), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी), रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, सर्वेक्षक, वेल्डर, सिव्हिल, सायन्स, कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल. कोणाला किती मिळेल Stipend पदवीधर प्रशिक्षणार्थी: रु. 9,000/- प्रतिमहिना ट्रेड अप्रेंटिस (1 वर्ष Training): रु. 7,700/- प्रतिमहिना ट्रेड अप्रेंटिस (2 वर्षे Training): रु. 8,050/- प्रतिमहिना डिप्लोमा अप्रेंटिस: रु. 8,000/- प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 10वी उत्तीर्णांनो, भारतीय सैन्यात नोकरीची 'ही' संधी सोडू नका; असं करा अप्ला
    अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 मे 2022
    JOB TITLEONGC Apprentices Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीविविध पदांच्या अप्रेन्टिस (Apprentice) - एकूण जागा 3,614 मुंबईत जागा - 200
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बॅचलर डिग्री/ ITI/ B.Sc/ डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबद्दल संपूर्ण माहिती आणि अनुभव असणं आवश्यक आहे.
    या पदांसाठी अप्रेन्टिस भरतीलेखा कार्यकारी, ऑफिस असिस्टंट, सेक्रेटरीयल असिस्टंट, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, माहिती आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स (ICTSM), प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) , मशिनिस्ट, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी आणि फिजिओलॉजी), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी), रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, सर्वेक्षक, वेल्डर, सिव्हिल, सायन्स, कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल.
    कोणाला किती मिळेल Stipendपदवीधर प्रशिक्षणार्थी: रु. 9,000/- प्रतिमहिना ट्रेड अप्रेंटिस (1 वर्ष Training): रु. 7,700/- प्रतिमहिना ट्रेड अप्रेंटिस (2 वर्षे Training): रु. 8,050/- प्रतिमहिना डिप्लोमा अप्रेंटिस: रु. 8,000/- प्रतिमहिना
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams

    पुढील बातम्या