Home /News /career /

10वी उत्तीर्णांनो, पुण्यात तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; दक्षिणी कमांड मुख्यालय इथे करा अर्ज

10वी उत्तीर्णांनो, पुण्यात तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; दक्षिणी कमांड मुख्यालय इथे करा अर्ज

मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे

मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 असणार आहे.

  पुणे, 02 मे: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे (HQ Southern Command Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HQ Southern Command Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सफाईवाली, सफाईवाला, चालक, एलडीसी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सफाईवाली (Safaiwali) सफाईवाला (Safaiwala) चालक ( Driver Ord Gde) एलडीसी (LDC) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सफाईवाली (Safaiwali) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ITI उमेदवारांसाठी गोल्डन चान्स; BHEL कंपनीत 75 जागांसाठी भरती जाहीर; करा अर्ज
  सफाईवाला (Safaiwala) -
  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. चालक ( Driver Ord Gde) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. एलडीसी (LDC) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि टायपिंग मराठी इंग्रजी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता (पीठासीन अधिकारी BOO-V), मुख्यालय दक्षिणी कमांड C/o कमांड हॉस्पिटल (SC) पुणे कॅन्टोन्मेंट, वानवडी पिन : 411040 (महाराष्ट्र). 10वी उत्तीर्णांनो, भारतीय सैन्यात नोकरीची 'ही' संधी सोडू नका; असं करा अप्लाय
  अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जून 2022
  JOB TITLEHQ Southern Command Pune Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीसफाईवाली (Safaiwali) सफाईवाला (Safaiwala) चालक ( Driver Ord Gde) एलडीसी (LDC)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सफाईवाली (Safaiwali) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सफाईवाला (Safaiwala) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. चालक ( Driver Ord Gde) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. एलडीसी (LDC) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि टायपिंग मराठी इंग्रजी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाठीचा पत्ता(पीठासीन अधिकारी BOO-V), मुख्यालय दक्षिणी कमांड C/o कमांड हॉस्पिटल (SC) पुणे कॅन्टोन्मेंट, वानवडी पिन : 411040 (महाराष्ट्र).
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianarmy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Indian army, Job, Job alert, Jobs Exams, Pune

  पुढील बातम्या