गव्हर्नमेंट जॉबची संधी सोडू नका
मुंबई, 08 एप्रिल: पर्यटन संचालनालय (DOT), महाराष्ट्र शासन इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती प्राचार्य वरिष्ठ प्राध्यापक सहायक प्राध्यापक एकूण जागा - 07 Success Story: कोणत्याही ट्यूशनशिवाय क्रॅक केली UPSC; बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीये ‘या’ IPS; Photos शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रिन्सिपल: पोस्ट-ग्रॅज्युएशन/पूर्ण-वेळ पदवी/पूर्ण वेळ हॉटेल प्रशासनात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्याख्याता: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून आतिथ्य/पर्यटन किंवा एमबीए मध्ये पदव्युत्तर पदवीधर असणं आवश्यक आहे. असिस्टंट लेक्चरर: पूर्णवेळ पदवी / हॉटेल प्रशासन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / हॉटेल मॅनेजमेंट / हॉस्पिटॅलिटीमध्ये पूर्ण वेळ तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. IAS ते MBBS तब्बल 20 पदव्या आणि 42 विद्यापीठांमध्ये प्रवेश; भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तीबद्दल ऐकलंय का? इतका मिळणार पगार प्राचार्य - 1,00,000/- वरिष्ठ प्राध्यापक - 60,000/- सहायक प्राध्यापक - 30,000/- MPSC Recruitment: सरकारी अधिकारी होण्याची सर्वात मोठी संधी; MPSC तर्फे मोठ्या पदभरतीची घोषणा ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Job Tips: ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय? ती कशी मोजतात? जॉब सोडल्यानंतर कधी मिळते ग्रॅच्युइटी? इथे मिळेल माहिती अर्ज करण्यासाठीचा पत्ता पर्यटन संचालनालय नरीमन भवन, 156/157, 15वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-21
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 एप्रिल 2023
JOB TITLE | Maharashtra Tourism Department Recruitment 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | प्राचार्य वरिष्ठ प्राध्यापक सहायक प्राध्यापक एकूण जागा - 07 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | प्रिन्सिपल: पोस्ट-ग्रॅज्युएशन/पूर्ण-वेळ पदवी/पूर्ण वेळ हॉटेल प्रशासनात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्याख्याता: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून आतिथ्य/पर्यटन किंवा एमबीए मध्ये पदव्युत्तर पदवीधर असणं आवश्यक आहे. असिस्टंट लेक्चरर: पूर्णवेळ पदवी / हॉटेल प्रशासन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / हॉटेल मॅनेजमेंट / हॉस्पिटॅलिटीमध्ये पूर्ण वेळ तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | प्राचार्य - 1,00,000/- वरिष्ठ प्राध्यापक - 60,000/- सहायक प्राध्यापक - 30,000/- |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | पर्यटन संचालनालय नरीमन भवन, 156/157, 15वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-21 |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maharashtratourism.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.