JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 12वी पास झालात ना? मग थेट सरकारी नोकरी घ्या ना; वन विभागात तब्बल 2138 जागांसाठी मेगाभरती; घ्या Link

12वी पास झालात ना? मग थेट सरकारी नोकरी घ्या ना; वन विभागात तब्बल 2138 जागांसाठी मेगाभरती; घ्या Link

Maharashtra Forest Guard Recruitment 2023: Vanrakshak bharti 2023: पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जून 2023 असणार आहे.

जाहिरात

तब्बल 2138 जागांसाठी मेगा भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16, जून: महाराष्ट्र वन विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वनरक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती वनरक्षक (Forest Guard) एकूण जागा - 2138 काय सांगता! साधा बल्ब बदलण्यासाठी कंपनी देतेय 1 कोटी पगार; तरीही कोणी अप्लाय करेना; कारण वाचून व्हाल शॉक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वनरक्षक (Forest Guard) - उमेदवारांनी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (12वी) उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे आणि वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( १० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा. मराठी भाषेचं ज्ञान म्हणजेच लिहिणं, वाचणं आणि बोलणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वनरक्षक (Forest Guard) - 21,700 - 69,100/- रुपये प्रतिमहिना Mission Admission: विद्यार्थ्यांनो, अवघ्या काही दिवसांत होणार 11वीसाठी प्रवेश,‘ही’ कागदपत्रं रेडी आहेत ना? बघा लिस्ट भरती शुल्क खुला प्रवर्ग: ₹1000/- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/- माजी सैनिक: ₹ 00/- ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 जून 2023

JOB TITLEMAHA Forest “Vanrakshak” Recruitment 2023
या जागांसाठी भरतीवनरक्षक (Forest Guard) एकूण जागा - 2138
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवउमेदवारांनी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (12वी) उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे आणि वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( १० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा. मराठी भाषेचं ज्ञान म्हणजेच लिहिणं, वाचणं आणि बोलणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवनरक्षक (Forest Guard) - 21,700 - 69,100/- रुपये प्रतिमहिना
भरती शुल्कखुला प्रवर्ग: ₹1000/- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/- माजी सैनिक: ₹ 00/-

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://g06.digialm.com//EForms/configuredHtml/32549/83086/Index.html या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या