JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Board HSC Result 2023 : SMS वर कसा चेक करायचा निकाल?

Maharashtra Board HSC Result 2023 : SMS वर कसा चेक करायचा निकाल?

Maharashtra Board HSC Result 2023 | महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2023 : बारावीचा निकाल जाहीर, SMS वर कसा पाहायचा निकाल

जाहिरात

बारावीचा निकाल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : सर्वांना प्रतिक्षा असलेला महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज 12 वीचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल आज विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. एवढंच नाही तर विद्यार्थी SMS द्वारे देखील निकाल पाहू शकतात. याशिवाय तुम्ही News 18 Lokamt च्या वेबसाईटवर देखील निकाल पाहू शकता. बारावीचा निकाल तुम्ही mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहू शकता. तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन लॉगइन करावं लागणार आहे. तिथे तुम्हाला तुमचा रोलनंबर आणि विचारलेली माहिती अपलोड कराची आहे. ती सबमिट केल्यानंतर तुम्हाला निकाल दिसेल आणि त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा PDF डाऊनलोड करून घेऊ शकता.

MH State Board 12th Result: फक्त News18 Lokmat वर दिसेल सर्वात वेगवान निकाल; इथे करा रजिस्टर

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बोर्डाने यावर्षी 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत घेतली होती. विद्यार्थी एसएमएस सेवेचा वापर करून निकाल तपासू शकतात. विद्यार्थ्याने MHHSCROLL NO टाइप करून 57766 वर पाठवावा. त्यानंतर विद्यार्थ्याला फोनवर निकाल मिळेल.

यावेळीही 14 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. विज्ञान शाखेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6,60,780 होती. कला शाखेसाठी ४,०४,७६१ व वाणिज्य शाखेसाठी ३,४५,५३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या