Heading 3
महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
त्यामुळे बारावीनंतर असे कोणते कोर्सेस आहेत जे तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकतात हे बघूया.
BE/B.Tech- बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे इंजिनिअरिंग हा कोर्स कॉमन आहे आणि यामध्ये भविष्यात लाखोंचं पॅकेज मिळू शकतं.
B. Arch- बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा सध्या ट्रेंडिंग कोर्स आहे यामध्ये तुम्ही स्वतःचा बिझनेसही सुरु करू शकता.
BCA- बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स सर्वात जास्त पगार असलेला आणि स्कोप असलेल्या कोर्स सध्या हा आहे.
B.Sc.- माहिती तंत्रज्ञान यामध्ये डिग्री घेतलीत तर लाईफ सेट म्हणून समजा. लाखो रुपये सॅलरीसह लाईफ सेट होईल.
BPharma- बॅचलर ऑफ फार्मसी तुम्हाला या क्षेत्रात आवड असेल तर हे क्षेत्र तुम्हाला मालामाल केल्याशिवाय राहणार नाही.
B.Sc- इंटिरियर डिझाइन लोकांना घर सजवण्यात मदत करायला आवडत असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
BDS- बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी डॉक्टर व्हायचअसेल तर तुमच्यासाठी BDS हा कोर्स उत्तम आहे यात भरपूर पैसे मिळतात.
12वीनंतर असे व्हा इतिहासाचे मास्टर