महसूल आणि वन विभाग मुंबई
मुंबई, 04 एप्रिल: महसूल आणि वन विभाग मुंबई (Revenue and Forest Department Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Revenue And Forest Department Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पर्यावरण तज्ञ, GIS तज्ञ, उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ या पदांसाठी ही भरती **(Jobs in Maharashtra)**असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर आधी अर्ज पाठवायचे आहेत त्यानंतर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 असणार आहे तर मुलाखतीची तारीख 13 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पर्यावरण तज्ञ (Ecologist) GIS तज्ञ (GIS Expert) उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पर्यावरण तज्ञ (Ecologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree / Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: ‘या’ जिल्ह्यातील NHM मध्ये 1,25,000 रुपये पगाराची नोकरी; इथे करा अर्ज GIS तज्ञ (GIS Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Remote Sensing and GIS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSW/Degree/Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार पर्यावरण तज्ञ (Ecologist) - 25,000/- रुपये प्रतिमहिना GIS तज्ञ (GIS Expert) - 30,000/- रुपये प्रतिमहिना उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो करिअरमध्ये सतत पुढे जाण्यासाठी ‘हे’ सॉफ्ट स्किल्स आवश्यक; तुमच्यामध्ये आहेत ना? अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी apccfwlmumbai@mahaforest.gov.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 एप्रिल 2022 मुलाखतीचा पत्ता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – 400091 मुलाखतीची तारीख - 13 एप्रिल 2022
JOB TITLE | Revenue And Forest Department Mumbai Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | पर्यावरण तज्ञ (Ecologist) GIS तज्ञ (GIS Expert) उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | पर्यावरण तज्ञ (Ecologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree / Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.\ GIS तज्ञ (GIS Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Remote Sensing and GIS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSW/Degree/Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | पर्यावरण तज्ञ (Ecologist) - 25,000/- रुपये प्रतिमहिना GIS तज्ञ (GIS Expert) - 30,000/- रुपये प्रतिमहिना उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert) - 25,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी | apccfwlmumbai@mahaforest.gov.in |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maharashtra.gov.in/1125/Home या लिंकवर क्लिक करा.