जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील NHM मध्ये 1,25,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर करा अर्ज

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील NHM मध्ये 1,25,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 एप्रिल 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मार्च: राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा (National Health Mission Wardha) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Wardha Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, स्त्रीरोगतज्ञ, ऑडिओमेट्रीशियन/ऑडिओलॉजिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख  13 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologists) बालरोगतज्ञ (Pediatricians) सर्जन (Surgeon) रेडिओलॉजिस्ट (Radiologist) ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist) मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) फिजिशियन/सल्लागार औषध (Physician/Consultant Medicine) स्त्रीरोगतज्ञ (Gynaecologist) ऑडिओमेट्रीशियन/ऑडिओलॉजिस्ट (Audiometrician/Audiologist) कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात भरघोस पैसे कमवायचे आहेत? मग असं करा Career शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologists) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DNB , Nepro मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatricians) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/DCH/DNB मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सर्जन (Surgeon) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MS General Surgery मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. रेडिओलॉजिस्ट (Radiologist) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Radiology मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Anesthetist मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/DPM/DNB मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. फिजिशियन/सल्लागार औषध (Physician/Consultant Medicine) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Medicine मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ञ (Gynaecologist) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ऑडिओमेट्रीशियन/ऑडिओलॉजिस्ट (Audiometrician/Audiologist) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologists) - 1,25,000/- रुपये प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Pediatricians) - 75,000/- रुपये प्रतिमहिना सर्जन (Surgeon) - 75,000/- रुपये प्रतिमहिना रेडिओलॉजिस्ट (Radiologist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना फिजिशियन/सल्लागार औषध (Physician/Consultant Medicine) - 75,000/- रुपये प्रतिमहिना स्त्रीरोगतज्ञ (Gynaecologist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना ऑडिओमेट्रीशियन/ऑडिओलॉजिस्ट (Audiometrician/Audiologist) - 25,000/- रुपये प्रतिमहिना कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) - 17,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: ‘या’ जिल्ह्यातील लोकसंचलित साधन केंद्रात 15,000 रुपये पगाराची नोकरी

 अर्ज करण्यासाठीचा पत्ता

जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 एप्रिल 2022

JOB TITLENHM Wardha Recruitment 2022
या पदांसाठी भरतीनेफ्रोलॉजिस्ट (Nephrologists) बालरोगतज्ञ (Pediatricians) सर्जन (Surgeon) रेडिओलॉजिस्ट (Radiologist) ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist) मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) फिजिशियन/सल्लागार औषध (Physician/Consultant Medicine) स्त्रीरोगतज्ञ (Gynaecologist) ऑडिओमेट्रीशियन/ऑडिओलॉजिस्ट (Audiometrician/Audiologist) कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवनेफ्रोलॉजिस्ट (Nephrologists) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DNB , Nepro मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatricians) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/DCH/DNB मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सर्जन (Surgeon) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MS General Surgery मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. रेडिओलॉजिस्ट (Radiologist) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Radiology मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Anesthetist मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/DPM/DNB मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. फिजिशियन/सल्लागार औषध (Physician/Consultant Medicine) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Medicine मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ञ (Gynaecologist) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ऑडिओमेट्रीशियन/ऑडिओलॉजिस्ट (Audiometrician/Audiologist) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारनेफ्रोलॉजिस्ट (Nephrologists) - 1,25,000/- रुपये प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Pediatricians) - 75,000/- रुपये प्रतिमहिना सर्जन (Surgeon) - 75,000/- रुपये प्रतिमहिना रेडिओलॉजिस्ट (Radiologist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना फिजिशियन/सल्लागार औषध (Physician/Consultant Medicine) - 75,000/- रुपये प्रतिमहिना स्त्रीरोगतज्ञ (Gynaecologist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना ऑडिओमेट्रीशियन/ऑडिओलॉजिस्ट (Audiometrician/Audiologist) - 25,000/- रुपये प्रतिमहिना कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) - 17,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताजिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wardha.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात