इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड
मुंबई, 04 जुलै: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors) एकूण जागा - 05 बाबो! ना जॉब ना बिझनेस तरीही अवघ्या 25 वर्षांच्या वयात कमावली 820 कोटींची संपत्ती; कोणी आणि कशी? शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors) - उमेदवारांकडे पर्यटन मधील 3 वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच कोणत्याही प्रवाहात 3-वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझममधील 1-वर्षाचा डिप्लोमा किंवा कोणत्याही प्रवाहात 3-वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Success Story: 14 वर्षांच्या वयात जिंकलं KBC; 2 वेळा UPSC पास करत झाले IPS अधिकारी; कौतुक करावं तेवढं कमी इतका मिळणार पगार पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors) - 35,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो AIIMS Recruitment: 10वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी AIIMS मध्ये बंपर ओपनिंग्स; पात्र असाल तर ही घ्या डायरेक्ट लिंक मुलाखतीचा पत्ता इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई 400 028 मुलाखतीची तारीख - 11 जुलै 2023
JOB TITLE IRCTC Recruitment | IRCTC Recruitment |
---|---|
या जागांसाठी भरती | पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors) एकूण जागा - 05 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors) - उमेदवारांकडे पर्यटन मधील 3 वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच कोणत्याही प्रवाहात 3-वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझममधील 1-वर्षाचा डिप्लोमा किंवा कोणत्याही प्रवाहात 3-वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे, |
इतका मिळणार पगार | पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors) - 35,000/- रुपये प्रतिमहिना |
मुलाखतीचा पत्ता | इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई 400 028 |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.irctc.co.in/nget/train-search या लिंकवर क्लिक करा.