JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Army Jobs: NCC स्पेशल एंट्री स्कीम कोर्समध्ये जॉईन होण्याची सुवर्णसंधी; कोणाला मिळणार संधी? वाचा

Army Jobs: NCC स्पेशल एंट्री स्कीम कोर्समध्ये जॉईन होण्याची सुवर्णसंधी; कोणाला मिळणार संधी? वाचा

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पलिंकवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज (Indian Army Recruitment 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याचो शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 असणार आहे.

जाहिरात

इंडियन आर्मी भरती 2022

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मार्च: आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम 52 कोर्स (Short Service Commission (NT) for Men and Women NCC Special Entry Scheme 52nd Course) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Army NCC Special Entry Scheme 52 Course Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. NCC पुरुष, NCC महिला या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पलिंकवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज (Indian Army Recruitment 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याचो शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती NCC पुरुष (NCC Men) - एकूण जागा 50 NCC महिला (NCC Women) - एकूण जागा 05 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव NCC पुरुष (NCC Men) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% मार्कांसह अकाऊंटिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना दोन ते तीन वर्षांचा NCC चा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना NCC च्या ‘C’ Certificate परीक्षेत किमान ‘B’ Grade असणं आवश्यक आहे. धक्कादायक! 10वीच्या परीक्षेपूर्वी संस्थाचालकाने विद्यार्थ्याकडे केली अजब मागणी NCC महिला (NCC Women) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% मार्कांसह अकाऊंटिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना दोन ते तीन वर्षांचा NCC चा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना NCC च्या ‘C’ Certificate परीक्षेत किमान ‘B’ Grade असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार NCC पुरुष (NCC Men) - 56,100/- – 1,77,500/- (Level-10) NCC महिला (NCC Women) - 56,100/- – 1,77,500/- (Level-10) ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 10वी उत्तीर्णांनो, ‘या’ जिल्ह्यातील महावितरणमध्ये तब्बल 320 जागांसाठी होणार भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 एप्रिल 2022

JOB TITLEIndian Army NCC Special Entry Scheme 52 Course Recruitment 2022
या पदांसाठी भरतीNCC पुरुष (NCC Men) - एकूण जागा 50 NCC महिला (NCC Women) - एकूण जागा 05
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवNCC पुरुष (NCC Men) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% मार्कांसह अकाऊंटिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना दोन ते तीन वर्षांचा NCC चा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना NCC च्या ‘C’ Certificate परीक्षेत किमान ‘B’ Grade असणं आवश्यक आहे. NCC महिला (NCC Women) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% मार्कांसह अकाऊंटिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना दोन ते तीन वर्षांचा NCC चा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना NCC च्या ‘C’ Certificate परीक्षेत किमान ‘B’ Grade असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारNCC पुरुष (NCC Men) - 56,100/- – 1,77,500/- (Level-10) NCC महिला (NCC Women) - 56,100/- – 1,77,500/- (Level-10)
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या