मुंबई, 15 मार्च: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर (Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Ahmednagar) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahavitaran Ahmednagar Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. लाईनमन, संगणक चालक या पदांसाठी ही भरती (Mahadiscom Ahmednagar Recruitment 2022) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज (Jobs in Maharashtra) करण्याचो शेवटची तारीख 23 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती लाईनमन (Lineman) संगणक चालक (Computer Operator) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लाईनमन (Lineman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. रिटायर्ड असाल तर सरकारी नोकरीचा चान्स सोडू नका; पश्चिम रेल्वे मुंबई इथे भरती संगणक चालक (Computer Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाविषयी संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता अधीक्षक अभियंता , म. रा. वि.वि. कं. मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड , अहमदनगर 414001 पुण्यातील ‘या’ शिक्षण मंडळात ग्रॅज्युएट ते 10वी पास उमेदवारांसाठी Vacancy अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 मार्च 2022
JOB TITLE | Mahadiscom Ahmednagar Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | लाईनमन (Lineman) संगणक चालक (Computer Operator) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | लाईनमन (Lineman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. संगणक चालक (Computer Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाविषयी संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | अधीक्षक अभियंता , म. रा. वि.वि. कं. मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड , अहमदनगर 414001 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1yy0PCCkVLc2DL7khzJbKslqJk0E8vyBk/view या लिंकवर क्लिक करा.