JOIN US
मराठी बातम्या / करिअर / तुम्हालाही मोठ्या कंपनीत भरघोस पगाराचा जॉब हवाय? मग अशा पद्धतीनं मिळवा नोकरी; वाचा टिप्स

तुम्हालाही मोठ्या कंपनीत भरघोस पगाराचा जॉब हवाय? मग अशा पद्धतीनं मिळवा नोकरी; वाचा टिप्स

जर तुम्हाला तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब (latest jobs) हवा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. याच गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात

तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब मिळेल जॉब

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मे: एखाद्या क्षेत्रात करिअर (Career) करायचं आपण ठरवलं तर त्या क्षेत्रातील एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये (jobs in Big Company) जॉब करण्याची आपली इच्छा असते. हळूहळू करिअरमध्ये समोर जाताना ही कंपनी आपली ड्रीम कंपनी (Dream Company Jobs) बनते. त्या कंपनीमध्ये जॉब मिळवण्यासाठी अनुभवाची गरज असते. मात्र काही वेळा अनुभव असतानाही आपल्याला त्या कंपनीत जॉब मिळू शकत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे आपण न केलेले प्रयत्न. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब (latest jobs) हवा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. याच गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कंपनीची वेबसाईट तपासात राहा तुमच्या आवडत्या कंपनीची वेबसाईट नेहमी तपासात राहा. इथे तुम्हाला त्या कंपनीमध्ये असलेल्या काही पदभरती संदर्भात माहिती मिळू शकेल. तसंच इतर माहितीही मिळू शकेल. महिलांनो, आता स्वतः तयार करा दागिने; ज्वेलरी डिझायनिंगमध्ये असं करा Career

जॉब प्रोफाइल

तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी तुमच्या अंगी त्या कंपनीला पाहिजे असणारे गुण असणं आवश्यक आहे. तसंच तुमची आताची जॉब प्रोफाइल त्या कंपनीला सूट करणारी आहे का हे हि तुम्हाला बघणं महत्त्वाचं असणार आहे. कंपनीच्या HR ला मेल करा जर तुम्हाला वाटत असेल की कंपनीच्या वेबसाइटवर अर्ज करूनही तुम्हाला कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर जास्त वेळ वाया घालवू नका. सर्व आवश्यक कागदपत्रांसह कंपनीच्या HR विभागाकडे तुमचा Resume पाठवा. सावधान! तुमचं संपूर्ण करिअर येईल धोक्यात; तुम्हालाही ‘या’ वाईट सवयी नाहीत ना? Interview साठी राहा तयार तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब घेण्यासाठी तुम्ही सतत तयार असणं महत्त्वाचं आहे. अप्लाय केल्यानंतर Interview साठी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तसंच Interview दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या