JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 10वी पास उमेदवारांनो, 'या' जिल्ह्यातील न्यायालयात 57,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

10वी पास उमेदवारांनो, 'या' जिल्ह्यातील न्यायालयात 57,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 असणार आहे.

जाहिरात

जिल्हा न्यायलय अकोला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 एप्रिल: जिल्हा न्यायलय अकोला (District Court Akola Akola Zila Nyayalay) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (District Court Akola Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पुस्तक बांधणीकार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पुस्तक बांधणीकार (Book binder) - एकूण जागा 04 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पुस्तक बांधणीकार (Book binder) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी बुक बायंडर या ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: कुर्ला नागरी सहकारी बँकेत नोकरीची संधी; दिलेल्या ई-मेल आयडीवर आताच करा अर्ज वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 21 ते 38 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 21 ते 43 वर्षे इतका मिळणार पगार पुस्तक बांधणीकार (Book binder) - 18,000/- ते 56,900/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला प्राध्यापकांनो, जॉबची सुवर्णसंधी! CIPET औरंगाबाद इथे तुमच्यासाठी 14 जागा रिक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल 2022

JOB TITLEDistrict Court Akola Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपुस्तक बांधणीकार (Book binder) - एकूण जागा 04
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपुस्तक बांधणीकार (Book binder) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी बुक बायंडर या ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादाखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 21 ते 38 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 21 ते 43 वर्षे
इतका मिळणार पगारपुस्तक बांधणीकार (Book binder) - 18,000/- ते 56,900/- रुपये प्रतिमहिना

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://districts.ecourts.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या