JOIN US
मराठी बातम्या / करिअर / क्या बात है! तब्बल 24 लाख रुपये पॅकेजची नोकरी तीही मुंबईत; तुम्हालाही करायचीये? मग लगेच करा अर्ज

क्या बात है! तब्बल 24 लाख रुपये पॅकेजची नोकरी तीही मुंबईत; तुम्हालाही करायचीये? मग लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे.

जाहिरात

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 सप्टेंबर: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (Municipal Corporation of Greater Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) एकूण जागा - 17 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार DNB/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान आठ अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. तब्बल 75,000 रुपये पगार आणि कोणतीच परीक्षा नाही; इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये थेट मिळेल नोकरी; असा करा अर्ज कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार DNB/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. इतका मिळणार पगार वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई, 400022 8वी ते 10वी पाससाठी नोकरीची मोठी बंपर लॉटरी; ST महामंडळात भरतीची घोषणा; आताच करा अप्लाय अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022

JOB TITLEBrihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) एकूण जागा - 17
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार DNB/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान आठ अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार DNB/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारवरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताडिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई, 400022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या