मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

8वी ते 10वी पाससाठी नोकरीची मोठी बंपर लॉटरी; ST महामंडळात भरतीची घोषणा; आताच करा अप्लाय

8वी ते 10वी पाससाठी नोकरीची मोठी बंपर लॉटरी; ST महामंडळात भरतीची घोषणा; आताच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 सप्टेंबर: ST महामंडळ अकोला (Maharashtra State Road Transport Corporation Akola) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MSRTC Akola Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस वेल्डर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, टर्नर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

या पदांसाठी भरती

अप्रेन्टिस वेल्डर (Welders)

शीट मेटल वर्कर (Sheet Metal Workers)

इलेक्ट्रिशियन (Electricians)

पेंटर ( Painters)

टर्नर (Turners)

मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (Mechanics Refrigeration and Air Conditioning)

एकूण जागा - 41

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अप्रेन्टिस वेल्डर (Welders) - उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

शीट मेटल वर्कर (Sheet Metal Workers) - उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इलेक्ट्रिशियन (Electricians) - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पेंटर ( Painters) - उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

टर्नर (Turners) - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (Mechanics Refrigeration and Air Conditioning) - उमेदवारांनी दहावी र्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच

JOB TITLEMSRTC Akola Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअप्रेन्टिस वेल्डर (Welders) शीट मेटल वर्कर (Sheet Metal Workers) इलेक्ट्रिशियन (Electricians) पेंटर ( Painters) टर्नर (Turners) मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (Mechanics Refrigeration and Air Conditioning) एकूण जागा - 41
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअप्रेन्टिस वेल्डर (Welders) - उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शीट मेटल वर्कर (Sheet Metal Workers) - उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिशियन (Electricians) - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पेंटर ( Painters) - उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. टर्नर (Turners) - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (Mechanics Refrigeration and Air Conditioning) - उमेदवारांनी दहावी र्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
 शेवटची तारीखलवकरच

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Job, Job alert