JOIN US
मराठी बातम्या / करिअर / BOI Recruitment: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी; पगारही असेल उत्तम

BOI Recruitment: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी; पगारही असेल उत्तम

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 असणार आहे.

जाहिरात

बँक ऑफ इंडिया कोल्हापूर आणि सांगली भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 डिसेंबर: बँक ऑफ इंडिया कोल्हापूर आणि सांगली (Bank of India Kolhapur and sangli) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण उमेदवरांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank of India Kolhapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कार्यालयीन सहाय्यक, परिचर या पदांसाठी ही भरती (Bank Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - एकूण जागा 03 परिचर (Attendant) - एकूण जागा 01 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांनी पदवीपर्यँतनशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना बँकेतील खात्यांसंदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी; एकाच वेळी 40,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन परिचर (Attendant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - या पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे. परिचर (Attendant) - या पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना 8,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे. अशी होणार निवड पात्र असणाऱ्या आणि अर्ज पाठवण्यात आलेल्या उमेदवारांची सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेतून निवडण्यातनं आलेल्या निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर Government Internship: उमेदवारांनो, FSSAI मध्ये इंटर्नशिपची मोठी सुवर्णसंधी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 डिसेंबर 2021

JOB TITLEBank of India Kolhapur Recruitment 2021
या पदांसाठी भरतीकार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - एकूण जागा 03 परिचर (Attendant) - एकूण जागा 01
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांनी पदवीपर्यँतनशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना बँकेतील खात्यांसंदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. परिचर (Attendant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - या पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे. परिचर (Attendant) - या पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना 8,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे.
अशी होणार निवडपात्र असणाऱ्या आणि अर्ज पाठवण्यात आलेल्या उमेदवारांची सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेतून निवडण्यातनं आलेल्या निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठीचा पत्ताबँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bankofindia.co.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या