मिस्त्र, 18 ऑक्टोबर : भारतातील पोलिसांच्या तंदुरुस्तीबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करते, पण आता इजिप्शियन पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इजिप्शियन पोलिसांच्या नवीन सैनिकांचा हा व्हिडिओ त्यांच्या पदवी परेडचा आहे. त्यात पोलीस आगीतून जाताना छातीवर हतोडा मारण्याचे स्टंट करताना दिसत आहेत. इजिप्शियन पोलीस अॅकॅडमीमधून आलेल्या या नवीन भरतीत सर्व तरुण अगदी तंदुरुस्त दिसत आहेत. या व्हि़डीओमध्ये पोलिसांच्या छातीवर क्रंकेटचा ब्लॉक हातोडीने तोडताना दिसत आहेत. वाचा- हाथी मेरे साथी! हत्तीनं केला मजेशीर Body Massage, सोशल मीडियावर VIDEO VIRAL
🌇 #مشاريع_مصر🇪🇬|
— مشاريع مصر Egypt (@EgyProjects) October 15, 2020
من حفل تخرج دفعة جديدة من أكاديمية الشرطة المصرية عام 2020
Graduation ceremony for the new police officers from the Egyptian Police Academy in 2020 pic.twitter.com/3oPkrsYRDA
वाचा- हाथी मेरे साथी! हत्तीनं केला मजेशीर Body Massage, सोशल मीडियावर VIDEO VIRAL परेड दरम्यान हे पोलीस आगीही पार करताना दिसत आहेत. पोलिसांच्या कारनाम्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा- कसं काय शक्य आहे? डोक्याला एकही जखम नाही आणि तिच्या मेंदूत दिसल्या टोकदार वस्तू व्हिडीओमध्ये पोलीस एसयूव्ही कार दातानं ओढताना दिसत आहेत. यावेळी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह एल सीसी उपस्थित होते. यावेळी उपस्थित हजारो लोक पोलिसांच्या स्टंटनं सर्वच चकित झाले.