मुंबई, 02 मार्च : काही लोक असे असतात ज्यांना शारीरिक संबंधाची भीती वाटते. तर काही लोक काही कारणांमुळे खूप वाढत्या वयात फिजिकल रिलेशनमध्ये येतात. अशीच एक महिला जी वयाची पंन्नाशी ओलांडल्यानंतर पहिल्यांदाच फिजिकल रिलेशनशिपमध्ये आली. वयात आल्यानंतर 40 वर्षांत तिने एकदाही रोमान्स केला नाही. वयाच्या 57 व्या वर्षी तिने पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवले आणि...
70 वर्षांची सिओभान बर्ट जिने एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपलं डर्टी सिक्रेट सांगितलं आहे. वयाच्या 57 व्या वर्षी तिने पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवले. एक वृद्ध महिलेला तरुणासोबत रोमान्स करताना, आनंदी होताना पाहून तिलाही रोमान्स करण्याची इच्छा झाली आणि त्यानंतर तिने ते केलं.
डेली स्टारच्या वृत्तानुसार इतक्या वयात शारीरिक संबंध ठेवण्याबाबत ती म्हणाली, "शारीरिक संबंधाबाबत 17-18 व्या वयात मला खूप वाईट अनुभव मिळाला. तेव्हापासून शारीरिक संबधाबाबत माझ्या मनात भीती होती. त्यामुळे मी यापासून दूरच राहिले. चर्चमध्ये राहू लागले"
जगातला सर्वात महागडा Condom; किंमत वाचूनच उडेल झोप
"वयाच्या 40 वर्षापर्यंत मी एकदाही रोमान्स केला नाही. वयाच्या 57 व्या वर्षी मला वाटलं की जर तरुण करू शकतात तर आपण का नाही. त्यानंतर मी पॉर्न स्टार बनण्याचा विचार केला", असं ती म्हणाली.
या वयात रोमान्सचा विचार कसा काय करू शकते याबाबत विचारल्यानंतर ती म्हणाली, इतक्या वर्षांनी मी पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले मला खूप मजा वाटली आणि मी पॉर्न स्टार बनले. ज्यादिवशी मला मजा येणार नाही त्या दिवसापासून मी फिजिकल रिलेशन ठेवणं बंद करेन.
वयाच्या साठीत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
2022 साली भारतात एका 67 वर्षीय व्यक्तीचा शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू झाला होता. बंगळुरूच्या जेपी नगरमध्ये 17 नोव्हेंबर रोजी प्लास्टिकच्या पिशवीत या व्यक्तीचा मृतदेह सापडला, ज्यानंतर हे प्रकरण देशभरात चर्चेत आलं. हे कोणी आणि का केलं या सगळ्याचा पोलीस शोध घेत असताना, त्यांच्यासमोर धक्कादायक गोष्ट आली.
या व्यक्तीची गर्लफ्रेंड होती. 16 नोव्हेंबर रोजी वृद्ध व्यक्ती आणि ही महिला शारिरीक संबंधासाठी जवळ आहे, पण यादरम्यानच त्याचा पलंगावर मृत्यू झाला. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने या महिलेनं आपल्या भावाला आणि पतीला मदतीसाठी बोलावले आणि नंतर या वृद्ध बिझनेसमॅनचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून जेपी नगरमधील एका निर्जन ठिकाणी फेकून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.