मराठी बातम्या /बातम्या /Viral /कपडे न घालताच मॉलमध्ये फिरू लागली महिला; गार्डने धक्के देत बाहेर काढलं, Video Viral

कपडे न घालताच मॉलमध्ये फिरू लागली महिला; गार्डने धक्के देत बाहेर काढलं, Video Viral

प्रसिद्ध प्लेबॉय मॉडेल फ्रांसिया जेम्सने अमेरिकेच्या मियामी येथील एका मॉलमध्ये जात अतिशय विचित्र काम केलं. महिला कपडे न घालता मॉलमध्ये पोहोचली

प्रसिद्ध प्लेबॉय मॉडेल फ्रांसिया जेम्सने अमेरिकेच्या मियामी येथील एका मॉलमध्ये जात अतिशय विचित्र काम केलं. महिला कपडे न घालता मॉलमध्ये पोहोचली

प्रसिद्ध प्लेबॉय मॉडेल फ्रांसिया जेम्सने अमेरिकेच्या मियामी येथील एका मॉलमध्ये जात अतिशय विचित्र काम केलं. महिला कपडे न घालता मॉलमध्ये पोहोचली

नवी दिल्ली 03 डिसेंबर : आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. अजब कृत्य केल्याने त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. काहीवेळा तर लोक गर्दीच्या ठिकाणी जाऊन असं काही करतात की पाहणारे सगळेच हैराण होतात. सध्या एक महिला चांगलीच चर्चेत आहे, जिने एका मॉलमध्ये अजब कृत्य केलं. ही महिला मॉलमध्ये कपडे न घालता फिरत होती (Woman Spotted in Mall without Clothes). तिने आपल्या शरीरावर केवळ पेंट लावलं होतं.

हे वाचून तुम्हीही थक्क झाला असाल. प्रसिद्ध प्लेबॉय मॉडेल फ्रांसिया जेम्सने अमेरिकेच्या मियामी येथील एका मॉलमध्ये जात अतिशय विचित्र काम केलं. महिला कपडे न घालता मॉलमध्ये पोहोचली (Nude Model in Mall). तिने आपलं शरीर पृणपणे पेंटने झाकलं होतं. ती मॉलमधील लोकांना अक्रोड वाटत होती. तिनं नटक्रॅकर डॉलप्रमाणे आपला लूक केला होता. या डॉलच्या तोंडात अक्रोड फोडलं जातं.

फ्रांसियाने आपल्या इन्स्टाग्रामवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेअर करत लोकांना आश्चर्यचकित केलं. पहिल्या नजरेत तिला पाहून लोकांना असं वाटलं की तिने टाईट कपडे घातलेले आहेत. मात्र जवळून पाहिल्यावर समजतं की तिने काहीच घातलेलं नाही. तिने केवळ आपल्या शरीरावर रंग लावलेला आहे. महिलेचा हा प्रँक पुरुषांचं नो-नट नोव्हेंबर चॅलेंज (No-Nut November Challenge) तोडण्यासाठी होता. हे एक सोशल मीडिया चॅलेंज आहे, ज्यात लोक कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंधांपासून दूर राहून आपल्या मनावर ताबा ठेवतात. हा व्हिडिओ 21 नोव्हेंबरला शेअर केला आहे. जेव्हा हे चॅलेंज सुरू होतं.

View this post on Instagram

A post shared by Francia James (@francety)

फ्रांसियाला पाहून गार्ड्सही काही वेळासाठी हैराण झाले. यानंतर लगेचच तिला मॉलमधून बाहेर काढण्यात आलं. व्हिडिओमध्ये महिला म्हणते की मला या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये की मला धक्के मारून बाहेर काढलं आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ 17 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. फ्रांसिया एक अॅडल्ट मॉडेल आहे. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा आपले बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. याआधीही अनेकदा तिने गर्दीच्या ठिकाणी अजब कृत्य केली आहेत.

First published:

Tags: Porn star, Video Viral On Social Media