मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कोण आहे गौतमी पाटील, जिचा डान्स ठरतोय चर्चेचा विषय? Photo Viral

कोण आहे गौतमी पाटील, जिचा डान्स ठरतोय चर्चेचा विषय? Photo Viral

गौतमी पाटील

गौतमी पाटील

अनेक युजर्सला तिचा डान्स, तिचे हातवारे हे सगळं अश्लिल वाटत असलं, तरी देखील एक असा वर्ग देखील आहे. जे गौतमीचे चाहाते आहेत. एवढंच काय तर इतर लोकांनाही तिच्याबद्दल जाणून घेण्यात खूपच रस आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ही लावणी डान्सर गौतमी पाटील आहे तरी कोण? जिच्या डान्सने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेक युजर्सला तिचा डान्स, तिचे हातवारे हे सगळं अश्लिल वाटत असलं, तरी देखील एक असा वर्ग देखील आहे. जे गौतमीचे चाहाते आहेत. एवढंच काय तर इतर लोकांनाही तिच्याबद्दल जाणून घेण्यात खूपच रस आहे.

सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ही लावणी डान्सर गौतमी पाटील आहे तरी कोण? जिच्या डान्सने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

चला तर जाणून घेऊ कोण आहे गौतमी पाटील गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील कोल्हापूरची आहे. तिने लविनी डान्सर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ज्यामुळेच एखाद्या गावात कोणता कार्यक्रम असला तरी देखील तिला बोलावले जाते.

चला तर जाणून घेऊ कोण आहे गौतमी पाटील
गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील कोल्हापूरची आहे. तिने लविनी डान्सर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ज्यामुळेच एखाद्या गावात कोणता कार्यक्रम असला तरी देखील तिला बोलावले जाते.

सप्टेंबर २०२२ मध्ये गौतमी पाटील एका शोमध्ये आक्षेपार्ह स्टेप्स डान्स करताना दिसली, ज्यानंतर तिने ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. अनेक लोकांनी गौतमी पाटीलला तिच्या डान्स मूव्हमुळे ट्रोल करायला सुरुवात केली आणि तिचा व्हिडीओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये गौतमी पाटील एका शोमध्ये आक्षेपार्ह स्टेप्स डान्स करताना दिसली, ज्यानंतर तिने ती वादाच्या भोवऱ्यात सापडली.
अनेक लोकांनी गौतमी पाटीलला तिच्या डान्स मूव्हमुळे ट्रोल करायला सुरुवात केली आणि तिचा व्हिडीओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

गौतमी पाटील रिल्स आणि डान्स व्हिडिओंसाठी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटसारख्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. गौतमीच्या लाविनी डान्स परफॉर्मन्सनंतर अनेक मराठी Youtuber आणि Social Medis Influencers ने तिला रोस्ट करायला किंवा तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

गौतमी पाटील रिल्स आणि डान्स व्हिडिओंसाठी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटसारख्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
गौतमीच्या लाविनी डान्स परफॉर्मन्सनंतर अनेक मराठी Youtuber आणि Social Medis Influencers ने तिला रोस्ट करायला किंवा तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

गौतमी पाटील डान्सरची कारकीर्द आणि जीवनकथा डान्सर गौतमी पाटील ही एक लोकप्रिय मराठी स्टेज डान्सर आहे आणि ती गेल्या सुमारे 4 ते 5 वर्षांपासून डान्स करत आहे.

गौतमी पाटील डान्सरची कारकीर्द
डान्सर गौतमी पाटील ही एक लोकप्रिय मराठी स्टेज डान्सर आहे आणि ती गेल्या सुमारे 4 ते 5 वर्षांपासून डान्स करत आहे.

गौतमी पाटील यांच्याबद्दल काही रंजक आणि अज्ञात गोष्टी गौतमीच्या आई-वडिलांबद्दल काही कळू शकलेलं नाही तसेच ती अविवाहित आणि सिंगल आहे तिचं वय 27 ते 29 असल्याचं सांगितलं जात आहे official_gautami94 हे तिचं ऑफिशिअल इंस्टाग्राम आहे गौतमीला क्रिकेट पाहायला आवडते फिरण्यासाठी डोंगराळ भागात आणि बिचेस तिला फारच आवडतात.

गौतमी पाटील यांच्याबद्दल काही रंजक आणि अज्ञात गोष्टी
गौतमीच्या आई-वडिलांबद्दल काही कळू शकलेलं नाही
तसेच ती अविवाहित आणि सिंगल आहे
तिचं वय 27 ते 29 असल्याचं सांगितलं जात आहे
official_gautami94_ हे तिचं ऑफिशिअल इंस्टाग्राम आहे
गौतमीला क्रिकेट पाहायला आवडते
फिरण्यासाठी डोंगराळ भागात आणि बिचेस तिला फारच आवडतात

First published:

Tags: Dancer, Entertainment, Social media, Viral, Viral videos