जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पेट्रोल भरताना तरुणाकडून अशी चुक, Video पाहून तुम्हाला ही बसेल धक्का

पेट्रोल भरताना तरुणाकडून अशी चुक, Video पाहून तुम्हाला ही बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

नेहमीच सोशल मीडियावर तुम्ही पापा की परीमुळे झालेले अपघात पाहिले असेल, पण या वेळेला मात्र प्रकरण थोडं वेगळं असल्याचं दिसत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई २५ नोव्हेंबर : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. त्यामुळे एकदा का इथे आलं की आपल्याला आपल्या आवडीचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. त्यामुळेच हे व्हिडीओ पाहायला एकदा का एखादा व्यक्ती बसला की मग तो फोनमधून डोक वर काढेल हे विसरुनच जायचं. येथे आपल्याला असे काही मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला पोट धरुन हसायला लावतात. काही लोक असं काही वागतात की ते इतरांसाठी मुर्खपणाचं उदाहरण समोर ठेवतात. तुम्ही रस्ते अपघाते अनेक व्हिडीओ पाहिले असेल, पण हा व्हिडीओ काही वेगळा आहे. नेहमीच सोशल मीडियावर तुम्ही पापा की परीमुळे झालेले अपघात पाहिले असेल, पण या वेळेला मात्र प्रकरण थोडं वेगळं असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पापाच्या पऱ्यामुळे अपघात झाल्याचं दिसत आहे. म्हणजेच एका तरुणामुळे अपघात घडला. हे ही पाहा : ती पडली, सरकली आणि अचानक गायब झाली… रस्ता अपघाताचा ‘हा’ व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय या मजेदार व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. यामध्येच काही युजर्सने या तरुणाच्या कृत्याला पाहून पापा का परा अशी मजेदार उपमा दिली आहे. हा व्हिडीओ केवळ 10 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये काही बाईकवाले इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर लाईनमध्ये उभे आहेत आणि त्यांच्या वेळेची वाट पाहात आहेत. यावेळेला एक दुचाकीस्वार पुढे सरकताच त्याच्या मागची व्यक्ती मध्येच येते. अशा स्थितीत दुसऱ्या दुचाकीस्वाराचा आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटते आणि तो आपली गाडी घेऊन असा काही पुढे येतो की त्याच्या गाडीचं पुढचं चाक सरळ हवेत उडतं.

जाहिरात

खरंतर या चालकाने गाडीचा क्लच सोडल्यामुळे असं घडलं, दुचाकी पुढचे येताच मागच्या सीटवर बसलेली वृद्ध व्यक्ती जमिनीवर पडते. नशिबाने हे सगळं एवढ्यावरच निभावलं, नाहीतर पेर्ट्रोल पंपाजवळ केवढा मोठा अपघात घडला असता, हे काही वेगळं सांगायला नको. पण असं असलं तरी देखील हे सगळं पाहाताना फारच मजेदार दिसत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

ही मजेशीर क्लिप @JaikyYadav16 या ट्विटर युजरने शेअर केली आणि मजेशीर पणे लिहिले की, लोक पापांच्या परींची बदनामी करतात, मुलेही कोणापेक्षा कमी नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात