मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सोशल मीडियावर व्हायरल झाली मांजराची जबरदस्त भांडणं; VIDEO पाहून नाही आवरणार हसू

सोशल मीडियावर व्हायरल झाली मांजराची जबरदस्त भांडणं; VIDEO पाहून नाही आवरणार हसू

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यात दोन मांजरी सोबत खेळताना, नाचताना आणि भांडण (Cat Fight) करताना दिसत आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 07 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे लाखो फोटो आणि व्हिडिओ (Photos and Videos of Animals) पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर (Funny Video) आणि क्यूट असतात. तर, काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमची लहानपण आठवेल.

36 लाख रुपयांमध्ये विकली जातेय ही झोपडी, Toilet साठी जावं लागेल शेतात!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की मांजरी अतिशय क्यूट असतात. त्यांच्या हरकती लोकांची मनं जिंकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यात दोन मांजरी सोबत खेळताना, नाचताना आणि भांडण (Cat Fight) करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन मांजरी आपल्या पंजाने एकमेकींसोबत खेळत आहेत. व्हिडिओ पाहून लोक गोंधळात पडले आहेत, की या दोन मांजरी आपल्या पंजाने नेमकं काय करत आहेत. हा यांचा डान्स आहे, की दोन आळशी मांजरांचं भांडण. मात्र, हा व्हिडिओ अतिशय मनमोहक आणि तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात करून देणारा आहे.

VIDEO : कधी पाहिलं नसेल असं दृश्य; आईसाठी चार भावांमध्ये सुरूये वाद, शेवटी...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की हे दृश्य अतिशय सुंदर असून मला हे अगदीच प्रेमळ वाटलं. तर, दुसऱ्या एकाने लिहिलं की या पद्धतीचं भांडण मी पहिल्यांदाच पाहिलं. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First published:

Tags: Cat, Video Viral On Social Media