मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वय 13 वर्षांचं, मात्र कसब प्रोफेशनल शेफचं! VIDEO पाहून सुटेल तोंडाला पाणी

वय 13 वर्षांचं, मात्र कसब प्रोफेशनल शेफचं! VIDEO पाहून सुटेल तोंडाला पाणी

 केवळ 13 वर्षांचा मुलगा एखाद्या (Video of 13 year old chef goes viral on social media) प्रोफेशनल शेफच्या थाटात पदार्थ बनवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: केवळ 13 वर्षांचा मुलगा एखाद्या (Video of 13 year old chef goes viral on social media) प्रोफेशनल शेफच्या थाटात पदार्थ बनवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर आजकाल वेगवेगळ्या (Various types of videos) विषय़ांवरचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. कुणीही काही चमत्कारिक किंवा मजेशीर केलं की त्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो. सध्या या 13 वर्षांच्या (Video goes viral) चिमुकल्याचा व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे." isDesktop="true" id="635182" >

काय आहे व्हिडिओत?

फूड ब्लॉगर विशाल या नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. एखादा प्रोफेशनल शेफ ज्या सराईतपणे एखादा पदार्थ बनवतो, तितक्याच सराईतपणे हा मुलगा पदार्थ बनवताना या व्हिडिओत दिसतो. आलू स्प्रिंग रोल आणि मोमोज यासारखे लहान मुलांसाठी अवघड असणारे पदार्थ तो अगदी लिलया बनवत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. एवढ्या कमी वयात एवढं कसब या मुलाकडे आलं कसं, याचं उत्तर अनेकजण शोधत आहेत. हे उत्तर दडलं आहे या मुलाच्या आयुष्यात.

असा शिकला रेसिपीज

हा मुलगा शिक्षण घेता घेता आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी असे पदार्थ बनवून विकायला मदत करतो. गरीब परिस्थितीमुळे काम करता करता त्याच्या अंगी पाककौशल्य आलं आणि त्यानं हे पदार्थ बनवायला सुरुवात केली. त्याला काहीजणांनी हेच पदार्थ तयार करण्याची रेसिपी रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाकण्याची कल्पना सुचवली. त्यानुसार त्याने चॅनेल सुरू करून हा प्रयोग राबवायला सुरुवात केली. बघता बघता त्याचं चॅनल लोकप्रिय झालं असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

हे वाचा- या पठ्ठ्यानं टॉयलेट पेपरवर लिहिला राजीनामा, बॉसही ठरला शेरास सव्वाशेर

नेहमीचेच पदार्थ पण वेगळी स्टाईल

हा मुलगा त्याच्या व्हिडिओमध्ये सर्वसामान्यांना परिचयाचे असणारे असे नेहमीचेच पदार्थ बनवतो. मात्र ते बनवण्याची त्याची पद्धत आणि सादरीकरण करण्याची त्याची स्टाईल मात्र अनोखी आहे. त्यामुळेच आतापर्यंत 50 लाखपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

First published:

Tags: Chef, Delhi, Video viral