मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : जमिनीच्या तुकड्यावरुन दोन गटांमध्ये खुनी संघर्ष; महिलांनाही मारहाण

VIDEO : जमिनीच्या तुकड्यावरुन दोन गटांमध्ये खुनी संघर्ष; महिलांनाही मारहाण

या वादात 12 हून अधिक जणं जखमी झाले आहेत.

या वादात 12 हून अधिक जणं जखमी झाले आहेत.

या वादात 12 हून अधिक जणं जखमी झाले आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

हरयाणा, 8 नोव्हेंबर : जमिनी वादावरुन हरियाणातील (Haryana Viral Video) घंगोला गावात दोन गटांमध्ये खुनी संघर्ष पाहायला मिळाला. हा वाद इतका टोकाला गेला की, दोन्ही गट एकमेकांवर दगडफेक करीत होते. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (crime news)

या घटनेत 12 पेक्षा जास्त जणं जखमी झाले आहेत. यात अनेक महिलादेखील जखमी झाल्या आहेत. सांगितलं जात आहे की, या गावात एका प्लॉटवरुन वाद झाला होता. या प्रकरणात शनिवारी दोन गटांमध्ये भांडण झालं. त्यानंतर माक्ष रविवारी सकाळी दोन्ही गटांमध्ये मारहाण झाली आणि दगडफेकही करण्यात आली. (VIDEO Conflict between two groups over a piece of land Beating women too )

हे ही वाचा-घोर कलयुग! चण्याच्या पिठात घोळवून केली ओरियो बिस्कीटची भजी; VIDEO पाहून चक्रावाल

सध्या पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. जमिनीच्या छोट्या तुकड्यावर दोन गटांमध्ये खुनी संघर्ष झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये महिलांचाही समावेश होता. काही महिलादेखील यात जखमी झाली आहे. यापैकी काही महिन्यांनी सांगितलं की, त्या घरात एकट्या होत्या. त्यावेळी दुसऱ्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला.

" isDesktop="true" id="628443" >

महिलांना मारहाण करण्यात आली. पीडितांचं म्हणणं आहे की, शनिवारी पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली होती. मात्र तरीही दुसऱ्या गटाने त्यांच्यासोबत भांडण केलं.

 

First published:

Tags: Crime news, Haryana, Viral video on social media