जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मॉलमधील टॉयलेटचे दरवाजे खालून आणि वरुन का असतात open? यामागे आहेत 'ही' कारणे

मॉलमधील टॉयलेटचे दरवाजे खालून आणि वरुन का असतात open? यामागे आहेत 'ही' कारणे

टॉयलेट

टॉयलेट

वॉशरुम आणि वॉशरुमध्ये घडणाऱ्या अनेक घटना ऐकायला किंवा पहायला मिळतात. वॉशरुम अनेक प्रकारची आणि हटके स्टाईलची असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 जानेवारी : वॉशरुम आणि वॉशरुमध्ये घडणाऱ्या अनेक घटना ऐकायला किंवा पहायला मिळतात. वॉशरुम अनेक प्रकारची आणि हटके स्टाईलची असतात. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का जेव्हा आपण मॉल, हॉटेल किंवा सार्वजनिक शौचालयात जातो तेव्हा त्याचे गेट आपल्या घरी बनवलेल्या टॉयलेटपेक्षा वेगळे असते. येथील वॉशरूमचे दरवाजे वरून आणि खालून कापलेले आहेत. यामागचं कारणही वेगळं आणि विशेष आहे. आपण जेव्हा बाहेर जातो मॉल, हॉटेल किंवा सार्वजनिक शौचालयात तेव्हा तेथील टॉयलेटचे दरवाजे वरून आणि खालून कापलेले आहेत. यामागे 1-2 नाही तर 5 कारणे आहेत. हेही वाचा -  चहा विक्रेत्याचं अनोखं टॅलेंट, मिमिक्री करुन विकतोय चहा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक आपत्कालीन प्रवेशासाठी: दररोज किती लोक सार्वजनिक टॉयलेट वापरतात हे माहित नाही. अशा परिस्थितीत, एखाद्याला वैद्यकीय आणीबाणी असल्यास, बेशुद्ध झाल्यास, तो कुठे अडकला आहे हे सहजपणे शोधता येते. स्वच्छ करणे सोपे जाते : सार्वजनिक स्नानगृहांमध्ये विविध प्रकारचे लोक येतात आणि त्यांचा वापर करतात. त्यामुळे त्यांचे दरवाजेही लवकर घाण होतात. जर गेट्स लहान असतील तर ते साफ करणे सोपे होईल. हवा खेळती राहण्यासाठी: सार्वजनिक टॉयलेटचा अधिक वापर केला जातो. अशा स्थितीत हवेचा संचार व्यवस्थित नसेल तर तिथे राहणे कठीण होऊन बसते. म्हणूनच त्यांचे दरवाजे वरच्या आणि खालच्या बाजून ओपन असतात. सर्वात परवडणारे: जेव्हा गेट पूर्णपणे तयार केले जाते, तेव्हा ते अधिक साहित्य घेईल. दुसरीकडे, जर गेट लहान असेल तर साहित्य कमी असेल. साहित्य कमी वापरले तर खर्चही कमी होतो. त्यामुळेच हे दरवाजेही परवडणारे आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

कोणतीही वाईट घटना टाळण्यासाठी: सार्वजनिक ठिकाणी कोणतीही चुकीची घटना टाळण्यासाठी त्यांचे गेट छोटे केले जातात. सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यासारख्या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त ठरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात