टिकटॉकवर (TikTok) दररोज नवनवीन व्हिडीओ शेअर होत असतात आणि व्हायरलही होतात. काही व्हिडीओमध्ये प्रियकर प्रेयसीला पाणीपुरी खाऊ घालताना दिसत आहे तर दुसरीकडे प्रियकराला शिंक आल्यानंतर त्याचे केस नीट करताना प्रेयसी दिसत आहे. अभिनेता प्रिन्स नरुला आणि त्याची पत्नी अभिनेत्री युविका चौधरी यांचा एक व्हिडीओही ट्रेण्ड करत आहे. यात दोघंही जबरदस्त ताल धरताना दिसत आहेत. मुली अशाच असतात- टिकटॉकवर एका जोडप्याचा व्हिडीओ ट्रेण्ड होत आहे. मुलाला शिंक येते तेव्हा त्याचे केस विस्कटतात. ते पाहून प्रेयसी त्याचे केस नीट करते. मुलाला तिची कृती आवडते. त्यानंतर तो मुद्दाम स्वतःचे केस विस्कटवतो. मुलगी मुलाच्या या मस्तीला अगदी क्यूट अंदाजात उत्तर देते. तू कंजूस है… - ‘मैनू लहंगा ले दे…’ हा व्हिडीओ टिकटॉक क्रिएटर्सला प्रचंड आवडला. याचमुळे या गाण्यावर अनेकजण व्हिडीओ तयार करताना दिसतात. अशाचप्रकारे एका छोट्या मुलीने हा व्हिडीओ तयार केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाणीपुरी आणि प्रेयसीची प्रतिक्रिया- टिकटॉकवर अजून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात स्पष्ट दिसतं की, प्रियकर प्रेयसीला प्रेमाने पाणीपुरी खाऊ घालतो आणि त्याच्या दुसऱ्याच क्षणी जे होतं ते फार भावुक करणार आहे. पंजाबी गाण्यावर मुलीचे जबरदस्त एक्सप्रेशन- पंजाबी गाणं ‘तू सोने दा कड़ा पाया…’ या गाण्यावर मुलीने जबरदस्त हावभाव दिले आहेत. तिच्या एक्सप्रेशनमुळे लोकांना हा व्हिडीओ तुफान आवडत आहे. या 5 गोष्टी आपल्या मुलांना योग्य वयात शिकवाच, नाहीतर… दिवाळीत फक्त 5 हजार रुपयांमध्ये फिरा या भन्नाट ठिकाणी Visa Free Destinations: या देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात भारतीय! कमी पैशांत दिवाळीची खरेदी करायची असेल तर या 4 वेबसाइटवर नक्की जा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







