मराठी बातम्या /बातम्या /Viral /जिवंत बकरीला अजगराने गिळले, VIDEO मध्ये पाहा लोकांनी नंतर काय केले

जिवंत बकरीला अजगराने गिळले, VIDEO मध्ये पाहा लोकांनी नंतर काय केले

जगातील सर्वात मोठा सापांचा प्रकार म्हणजे अजगर (Python) अजर त्याची शिकार जिवंत गिळतात. मात्र त्यानंतर अनेकदा त्यांनी केलेले चुकीमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. सध्या सोशल मीडियावर (Social Media) देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 मे : जगातील सर्वात मोठा सापांचा प्रकार म्हणजे अजगर (Python) अजर त्याची शिकार जिवंत गिळतात. मात्र त्यानंतर अनेकदा त्यांनी केलेले चुकीमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. सध्या सोशल मीडियावर (Social Media) देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला आहे. या व्हिडीओमध्ये अजगराने बकरीला (Goat) जिवंत गिळले. त्यानंतर जे घडलं ते तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. या व्हिडीओ कॅटर्स क्लिप या यूट्यूब चॅनलवरुन शेअर करण्यात आले आहे. त्याला आजवर 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज (Views) मिळाले आहेत.

बकरीला गिळल्यानंतर त्या अजगराचे पोट फुगले आहे. तो नीट चालू शकत नाही. ते पाहून त्या गावातील नागरिक एकत्र जमली आहेत. त्यापैकी काहींनी अजगराला दोरीनं बांधले आहे. काही त्याची शेपटी पकडून ओढत आहेत. हा त्रास झाल्यामुळे अजगर खूप संतप्त झाला आहे.

संतप्त अजगर लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. पण, तो बांधलेला असल्याने त्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. दोरीनं बांधलेल्या अजगराला ओढण्याचा प्रयत्न लोकं करत आहेत. त्यामधून सुटका करुन घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. अजगराचे तोंड उघडेच राहिले असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

" isDesktop="true" id="554296" >

OMG! 8 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेचं Heavy workout; तब्बल 150 किलो वजन उचललं आणि...

त्यानंतर एक तरुण अजगराची शेपटी पकडून ती स्वत:च्या गळ्यात टाकतो. ते पाहून लोकं ओरडू लागतात. काही वेळाने वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल येते. वन विभागाचे अधिकारी अजगराला ताब्यात घेतात. त्यामुळे त्याचा जीव वाचतो.

First published:

Tags: Video viral, Video Viral On Social Media