मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वहिनी-दीराचे ठुमके विसराल; या चिमुरड्या भाऊ-बहिणींनी सोशल मीडियावर घातलाय राडा, पाहा VIDEO

वहिनी-दीराचे ठुमके विसराल; या चिमुरड्या भाऊ-बहिणींनी सोशल मीडियावर घातलाय राडा, पाहा VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी या चिमुकड्यांचं कौतुक करीत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी या चिमुकड्यांचं कौतुक करीत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी या चिमुकड्यांचं कौतुक करीत आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde
सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) लहान मुलांचे व्हिडीओ सर्वाधिक पाहिले जातात. लहान मुलांचे काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की, तुम्ही हसू आवरू शकत नाही. तर काही व्हिडीओंमध्ये लहान मुलांचं कौशल्य लपलेलं असतं. नुकतच लहान मुलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाऊ-बहिणीची (brother sister video viral) जोडी दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही खूप इन्जॉय कराल. लहान मुलांच्या गोड गोड गोष्टी आणि हसरा चेहरा पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य उमलतं. अनेक जणं आवर्जुन मुलांचे फोटो, व्हिडीओ मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये ठेवतात. असाच लहानग्या भाऊ-बहिणींच्या जोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघे एकमेकांना डान्सचं आव्हान देत एकमेकांचा व्हिडीओ शूट करीत आहेत.
हेही वाचा-'पापा की परी'च्या गप्पा काही संपेना; जिममध्ये सर्वांसमोर झालं हसू, पाहा VIDEO हा व्हिडीओ samayra_meenu_narula नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलाचं लटके-झटके आणि अदा पाहायला मिळत आहे. या अदा पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर लहान मुलांचा हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. अनेकजणं हा व्हिडीओ शेअर करीत आहेत. इतकच नाही तर यावर प्रतिक्रियाही देत आहेत. सोशल मी़डियावर या चिमुरड्यांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
First published:

Tags: Video Viral On Social Media, Viral video.

पुढील बातम्या