जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शिक्षिका ओरडली म्हणून विद्यार्थ्याचा संताप, वर्गातच तिच्यासोबत धक्कादायक कृत्य; VIDEO VIRAL

शिक्षिका ओरडली म्हणून विद्यार्थ्याचा संताप, वर्गातच तिच्यासोबत धक्कादायक कृत्य; VIDEO VIRAL

शिक्षक आणि विद्यार्थ्याचा व्हिडीओ.

शिक्षक आणि विद्यार्थ्याचा व्हिडीओ.

विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत वर्गात जे केलं ते धक्कादायक आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 06 एप्रिल : कुणीही आपल्याला ओरडलं की त्याचं वाईट वाटतं, काही जणांना तर रागही येतो. पण काही लोकांचा हा राग इतका टोकाला जातो की ते धक्कादायक पाऊल उचलतात. असाच एक शॉकिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. शिक्षिका ओरडली म्हणून एका विद्यार्थ्याला इतका राग आला की त्याने वर्गात तिच्यासोबत भयानक कृत्य केलं. भारतात शिक्षक म्हणजे गुरूला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. गुरूचा आदर करावा हे लहानपणापासूनच शिकवलं जातं. पण या विद्यार्थ्याने महिला शिक्षकासोबत जे केलं ते पाहून तुमचाही संताप होईल. शिक्षकासोबत असं कोणता विद्यार्थी करू शकेल, याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडीओ पाहूनच तुमचा राग राग होईल.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत पाहू शकता एका वर्गात काही विद्यार्थी बसले आहेत. एक विद्यार्थी शिक्षिकेसमोर उभा आहे. तो खूप रागात दिसतो आहे. शिक्षिका त्याच्यासोबत हसत बोलते आहे. त्याचवेळी विद्यार्थी असे काही हातवारे करतो की शिक्षिकेला राग येतो. ती त्याला आपल्यापासून दूर ढकलते. त्यानंतर विद्यार्थी अधिकच संतप्त होतो आणि तो शिक्षिकेवर हल्ला करतो. VIDEO : नवरा-नवरीला चढला जोश, विमानातच…; प्रवाशांना वाटली लाज, नेटिझन्सही संतप्त विद्यार्थी शिक्षिकेला ढकलत मागे नेतो आणि तिला मारहाण करतो. शिक्षिका स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तिची सुटका काही होत नाही. व्हिडीओचा शेवट तर यापेक्षाही धक्कादायक आहे. विद्यार्थी शिक्षिकेला धक्का देत जमिनीवर पाडतो आणि तिला लाथेनेही मारताना दिसतो. null @FightHaven या ट्विटरअकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी होते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात