जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : चेकपाॉईंटवर थांबवलेली बाईक आवडली ना राव! पोलिसांनी 20 लाखांच्या BMWसोबत काय केलं पाहा

VIDEO : चेकपाॉईंटवर थांबवलेली बाईक आवडली ना राव! पोलिसांनी 20 लाखांच्या BMWसोबत काय केलं पाहा

VIDEO : चेकपाॉईंटवर थांबवलेली बाईक आवडली ना राव! पोलिसांनी 20 लाखांच्या BMWसोबत काय केलं पाहा

कागदपत्रे तपासण्यासाठी पोलिसांनी थांबवली 20 लाखांची BMW बाईक आणि प्रेमात पडला अधिकारी.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 30 डिसेंबर : महागड्या गाड्या जेव्हा रस्त्यावरून जात असतात तेव्हा सर्वांच्या नजरा हा या बाईककडे असतात. मात्र चेन्नईमध्ये चक्क एक पोलीस अधिकाऱ्यानं दुचाकीस्वाराकडे कागदपत्रे मागितले आणि त्यानंतर हा अधिकारी फक्त गाडीकडे पाहात बसला. एवढेच नाही तर या पोलीस अधिकाऱ्याने या आलिशान बाईकसोबत फोटोही काढले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तामिळनाडू पोलिसांनी जेव्हा ते मुंबईहून मदुराईला जात होते तेव्हा युट्यूबरला थांबवले होते आणि त्याचे कागदपत्रे तपासत असताना, एक भलताच प्रकार घडला. फ्री प्रेस जर्नलच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ राईडवीडकेसी नावाच्या यूट्यूब वाहिनीवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, हे YouTuber त्याच्या चॅनेलवर रोड ट्रिपचा एक भाग दर्शवित आहे. यात, तो ऊटी येथून आपला प्रवास सुरू करतो आणि थोड्याच वेळात तो पोलीस बॅरिकेड्सजवळ पोहोचला, जेथे पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला दुचाकीचे कागदपत्र दाखविण्यासाठी थांबवले. वाचा- तरुणीने लाळेने अनलॉक केला फोन! बायफ्रेंडने Tiktokवर दाखवलं गर्लफ्रेंडचं टॅलेंट

वाचा- तरुणाने तब्बल 2 कोटींची आलिशान मर्सिडीज कार हेलिकॉप्टरने दिली फेकून, VIDEO वाचा- गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी अवलियानं तयार केला Video Game आणि… BMW R1200 GS या बाईकची किंमत 19-20 लाख असून भारतात फार मोजक्या ठिकाणी ही गाडी पाहायला मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात