जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...अन् पाहता पाहता अजगरानं गायीला जिवंत गिळलं, Video पाहून खळबळ

...अन् पाहता पाहता अजगरानं गायीला जिवंत गिळलं, Video पाहून खळबळ

व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ व्हायरल

अजगराचा असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून नेटकरीही शॉक झाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : साप म्हटलं की लोक चार पाऊलं लांबच पळतात. कारण त्याच्या एक दंश माणसाचा खेळ खल्लास करु शकतं. सापासारखाच अजगर देखील फार धोकादायक आहे. कारण अजगर पाहता पाहाता कोणालाही जिवंत गिळू शकतं. त्याची पकड इतकी घट्ट असते की त्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकणार नाही. अजगराचा असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून नेटकरीही शॉक झाले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

या व्हिडीओमध्ये अजगराने एका मोठ्या गायीला जिवंतच गिळलं आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकत असाल तरच पाहा. कारण तो धडकी भरवणारा आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. अजगराने संपूर्ण गाय गिळली. Video : स्कूटीच्या हँडलमधून येत होता आवाज, चालकाने नीट पाहिलं तेव्हा बसला धक्का तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अजगर प्रचंड मोठा असून त्याने गायीला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले आहे. तो अजगर गायीला पूर्णपणे गुंडाळून बसला. अजगराने संधी साधून गायीवर हल्ला केल्याचे दिसत आहे. या अजगराने एवढ्या मोठ्या प्राण्याला सहज गिळला, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मग त्याच्यासमोर माणसाला गिळणं किती सोपं असावं. व्हिडीओसाठी इकडे क्लिक करा साप त्यांच्या भक्ष्याला विषाने मारतात आणि अजगर त्यांच्या स्नायूंच्या ताकदीचा वापर करून त्यांच्या शिकारीभोवती गुंडाळतात आणि मग त्यांना गिळतात. काही काळाने एखाद्या वस्तूला किंवा झाडाला विळखा घालून मग खाल्लेली गोष्ट पचवतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात