मराठी बातम्या /बातम्या /Viral /

डान्स पाहता पाहता अख्खा TV घेतला ओढून; चिमुरडीचा VIDEO पाहून पोट धरून हसाल!

डान्स पाहता पाहता अख्खा TV घेतला ओढून; चिमुरडीचा VIDEO पाहून पोट धरून हसाल!

हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही.

हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही.

हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही.

  • Published by:  Meenal Gangurde

तसं पाहता सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ हे मजेशीर (Funny Video) असतात तर काही व्हिडीओ पाहून हृदयाचा ठोका चुकतो. त्यात तर लहान मुलांचे व्हिडीओ असतील तर त्याला मोठा प्रेक्षक वर्ग आहे. आवर्जुन लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले जातात आणि तितकेच पाहिलेही जातात. (Pulled the whole TV while watching the dance Watch girl funny VIDEO)

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका चिमुरडीचा आहे. सध्याच्या काळात लहान पणापासून मुलांच्या हातात मोबाइल आला आहे. त्यामुळे गेम खेळणे, गाणी पाहणे यात मुलंही बराच वेळ घालवताना दिसतात.

त्यात टीव्हीवर गाणी लावून त्यासारखं डान्स करायचा कार्यक्रम लहान मुलं असलेल्या घरांमध्ये आवर्जुन पाहायला मिळतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुरडी टिव्हीवरील गाणं पाहून डान्स करताना दिसत आहे. मात्र डान्स करता करता असं काही घडतं की डान्स बाजूलाच राहतो. समोरच्या गाण्याची नक्कल करता करता चिमुरडी भान विसरते आणि समोरील टिव्हीच खेचून घेते. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही पोट धरून हसाल.

हे ही वाचा-VIDEO : स्टेजवरच नवरदेवासोबत भांडण करून उठून गेली नवरी, पाहा नेमकं काय झालं

या व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांना आपल्या लहान पणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

First published:

Tags: Tv, Viral video on social media, Viral video.