जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नात नवरदेवाने केलं असं काही की आनंदाच्या भरात सर्व विसरून नाचायला लागली नवरी, पाहा Viral Video

लग्नात नवरदेवाने केलं असं काही की आनंदाच्या भरात सर्व विसरून नाचायला लागली नवरी, पाहा Viral Video

लग्नात नवरदेवाने केलं असं काही की आनंदाच्या भरात सर्व विसरून नाचायला लागली नवरी, पाहा Viral Video

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. मग तो पुरुष असो वा महिला.

  • -MIN READ
  • Last Updated :

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. मग तो पुरुष असो वा महिला.  जीवनातील या अत्यंत सुंदर आणि आनंददायी दिवशी वर-वधु दोघेही आनंद असतात. लग्नाच्या दिवसी कोणते कपडे घालायचे, मेकअप, जेवण आदी सर्व गोष्टी परफेक्ट असावं यासाठी दोन्ही कुटुंबातील सदस्य आग्रही असतात. अनेकदा तर नवरा-नवरी इतके आनंदी होतात, की आजूबाजूचं सर्व विसरून स्वत:च्या लग्नाच डान्स व मस्ती करताना दिसतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात नवरीला इतका आनंद झाला की, तिला तिचं लग्न असल्याचा विसर पडला आणि आजूबाजूला लोक असतानाही ती जल्लोष करू लागली. ती आनंदाच्या भरात डान्स करू लागली. नवरदेवाला मिठी मारू लागली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी बसले आहेत आणि आजूबाजूला कुटुंबीदेखील बसले आहेत. नवरदेव कबुल म्हणतो तेव्हा नवरी आनंदाच्या भरात ओरडते. नाचू लागते. नवरदेवाला मिठी मारते.

जाहिरात

हे ही वाचा- VIDEO : कोरोनामध्ये क्रिएटिव्हीटीने गाठला नवा स्तर, देशी जुगाडचा भारी नमुना video पाहून तुमच्या लग्नात येईल की, नवरी आपल्या लग्नामुळे खूप आनंदात आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 30 हजारांहून अधिक वेळा पाहिला आहे. लोक या व्हिडीओवर लोक मजेदार कमेट्स करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात