व्हि़डीओत पाहू शकता ब्रेक डान्स स्विंगमध्ये लहान मुलं मजा करताना दिसत आहेत. इतक्यात एका बाजूने फिरत एक व्यक्ती मध्येच येते. या व्यक्तीने आपले दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले आहेत. आपला जीव धोक्यात घालून ही व्यक्ती ब्रेक डान्स स्विंगच्या मध्येच उभी राहिली आहे. जणू काही ती शक्तिमान किंवा खतरों की खिलाडीच आहे. हे वाचा - VIDEO - हंड्यासारखी डोक्यावर ठेवली बाईक, हातांनी न धरताच गाडीवर चढवली या व्हिडीओत या व्यक्तीने जे केलं आहे, त्यापेक्षा आणखी एका गोष्टीने लक्ष वेधलं आहे ते म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव. त्याच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन पाहूनही हसू आवरत नाही. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Viral, Viral videos