मराठी बातम्या /बातम्या /Viral /तुम्ही खात असाल तूप-रोटी, पण हे महाशय खातात पानं आणि लाकडाचा भुसा, 10 वर्षांपासून आहेत Fit

तुम्ही खात असाल तूप-रोटी, पण हे महाशय खातात पानं आणि लाकडाचा भुसा, 10 वर्षांपासून आहेत Fit

एक व्यक्ती गेल्या दशकभरापासून केवळ झाडांची पानं आणि लाकडाचा (Man eats leaves and wood from last 10 years) भुसा खाऊन जगत असल्याचं समोर आलं आहे.

एक व्यक्ती गेल्या दशकभरापासून केवळ झाडांची पानं आणि लाकडाचा (Man eats leaves and wood from last 10 years) भुसा खाऊन जगत असल्याचं समोर आलं आहे.

एक व्यक्ती गेल्या दशकभरापासून केवळ झाडांची पानं आणि लाकडाचा (Man eats leaves and wood from last 10 years) भुसा खाऊन जगत असल्याचं समोर आलं आहे.

भोपाळ, 26 नोव्हेंबर: एक व्यक्ती गेल्या दशकभरापासून केवळ झाडांची पानं आणि लाकडाचा (Man eats leaves and wood from last 10 years) भुसा खाऊन जगत असल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीला त्यामुळे कुठलाही त्रास होत असून गेल्या 10 वर्षांत आपल्याला साधा तापदेखील (Stays fit even with the strange diet) आला नसल्याचं त्याने म्हटलं आहे. जेव्हा जेव्हा त्याला भूक लागते, तेव्हा तेव्हा तो झाडांची पानं तोडून खातो आणि जोडीला लाकडांचा भुसादेखील खातो. " isDesktop="true" id="635631" >

अशी लागली सवय

मध्यप्रदेशातील शहडोल भागात राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे भुरा यादव. 45 वर्षांचे भुरा अविवाहित असून त्यांची परिस्थिती गरीबीची आहे. आपल्या नातेवाईकांसोबत ते राहतात आणि गुरं चरायला नेण्याचं काम करतात. लहानपणी खेळता खेळता ते गंमत म्हणून झाडांची पानं तोडून खात असत. मात्र याची सवय त्यांना कधी लागली आणि त्याचं व्यसनात कधी रुपांतर झालं, हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही. आता पानं खाल्ल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नसल्याचं ते सांगतात.

जेवण नसलं तरी पानं हवीत

भुरा हे दररोज गुरं चारायला गावाशेजारच्या जंगलात जातात. तिथे मिळणारी पानं तोडून ते खात असतात. दिवसभर मनसोक्त पानं खाऊन झाल्यावर ते गुरांना घेऊन घरी येतात. एखाद्या दिवशी जेवण मिळालं नाही, तरी त्त्यांना फरक पडत नाही. पानं आणि भुसा खाऊन आपलं पोट भरत असल्याचं ते सांगतात.

हे वाचा- खूशखबर! 7वी पास महिलांसाठी रोजगाराची सर्वात मोठी संधी; 'या' जिल्ह्यात भरती

डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

मानवी शरीर हे पानं आणि भुसा खाण्यासाठी बनलेलं नसल्याचं डॉक्टर सांगतात. भुरा यांना पानं खाण्याचं व्यसन जडलं असून तो एक मानसिक आजार असल्याचं डॉक्टर सांगतात. सतत पानं आणि लाकूड खाण्यामुळे अल्सरचा त्रास होण्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे मात्र आपल्याला आतापर्यंत कधीच याचा त्रास झाला नसून अखेरपर्यंत आपण पानं खातच राहणार असल्याचा निर्धार भुरा यांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Lifestyle, Video viral