मराठी बातम्या /बातम्या /करिअर /खूशखबर! 7वी पास महिलांसाठी रोजगाराची सर्वात मोठी संधी; 'या' जिल्ह्यातील अंगणवाडीत जागा रिक्त; असं करा अप्लाय

खूशखबर! 7वी पास महिलांसाठी रोजगाराची सर्वात मोठी संधी; 'या' जिल्ह्यातील अंगणवाडीत जागा रिक्त; असं करा अप्लाय

अहमदनगर जिल्हा अंगणवाडी भरती

अहमदनगर जिल्हा अंगणवाडी भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 असणार आहे.

अहमदनगर, 26 नोव्हेंबर: अहमदनगर जिल्हा (Integrated Child Development Services Scheme Project Karjat- Ahmednagar) इथे लवकरच विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Ahmednagar Anganwadi Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका मिनी सेविका व मदतनीस या पदांसाठी ही भरती (अहमदनगर जिल्हा अंगणवाडी भरती ) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

मिनी सेविका (Mini Worker)

मदतनीस (Helper)

एकूण जागा - 17

शैक्षणिक पात्रता

मिनी सेविका (Mini Worker) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी सातवी तसंच दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवार दिलेल्या जागांवर काम करण्यास पात्र असणं आवश्यक आहे.

मदतनीस (Helper) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी सातवी तसंच दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवार दिलेल्या जागांवर काम करण्यास पात्र असणं आवश्यक आहे.

TCS Off Campus Drive: इंजिनिअर असाल तर TCS मध्ये जॉबची संधी सोडू नका; जाणून घ्या

वयोमर्यादा

मिनी सेविका (Mini Worker) - उमेदवारांचं वय 21 ते 32 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

मदतनीस (Helper) - उमेदवारांचं वय 21 ते 32 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कर्जत, ता. कर्जत जि. अहमदनगर -413701

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 09 डिसेंबर 2021

JOB TITLEAhmednagar Anganwadi Recruitment 2021
या जागांसाठी भरतीमिनी सेविका (Mini Worker) मदतनीस (Helper) एकूण जागा - 17
शैक्षणिक पात्रता मिनी सेविका (Mini Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी सातवी तसंच दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार दिलेल्या जागांवर काम करण्यास पात्र असणं आवश्यक आहे. मदतनीस (Helper) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी सातवी तसंच दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार दिलेल्या जागांवर काम करण्यास पात्र असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादामिनी सेविका (Mini Worker) - उमेदवारांचं वय 21 ते 32 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. मदतनीस (Helper) - उमेदवारांचं वय 21 ते 32 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ताएकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कर्जत, ता. कर्जत जि. अहमदनगर -413701

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ahmednagar.nic.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

ECHS अहमदनगर आठवी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती

ECHS अहमदनगर (Ex-Serviceman Contributory Health Scheme) इथे लवकरच विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ECHS

Ahmednagar Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, दंत स्वच्छताशास्त्रज्ञ, महिला परिचर, सफाईवाला या पदांसाठी ही भरतीअसणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदभरतीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब