नवी दिल्ली, 30 डिसेंबर : दक्षिण भारतीय पदार्थ इडली-सांबर, वडा आणि डोसा केवळ आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही खाल्ले जातात. सकाळी नाश्त्याला हे पदार्थ विशेषत: खाल्ले जातात. इडली हा पदार्थ जवळजवळ संपूर्ण भारतात सकाळी खाल्ला जातो, तसेच हा पदार्थ आवडीनं खाल्ला जातो. मात्र अलीकडेच सोशल मीडियावर चहासोबत इडली खाणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर लोक पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. हा व्हिडिओ अपलोड करताना युझरने कॅप्शनमध्ये, “मी भारतात नवीन आहे. मी आशा करतो की आपण हे असे खाल्ले आहे’’. दरम्यान भारतात इडली हा पदार्थ चटणीसोबत खाल्ला जातो, त्यामुळं सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड करणाऱ्याला ट्रोल करण्यात आले आहे. वाचा- VIDEO : वाघाच्या ‘आरे’ला सिंहाने केले ‘कारे’, पाहा भांडणात कोणी मारली बाजी
Crime of the centuryhttps://t.co/v1wWHy6QqT pic.twitter.com/9ty0L1BmRI
— r/India on Reddit 🇮🇳 (@redditindia) December 27, 2019
हा व्हिडिओनंतर रेडिट इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवर अपलोड केला आणि त्यानंतर लोकांनी व्हिडिओवर कमेंट करण्यास सुरवात केली. वाचा- स्कॉर्पिओमध्ये टाकून ATM मशीन केलं लंपास, चोरट्यांच्या चोरीचा VIDEO VIRAL
@geerthiraman pic.twitter.com/WgYWcKCzk9
— Tanmay288 (@TANMAYABHANG) December 27, 2019
Did this during my schooling 😝 same combination!!
— Hitesh Bhansali (@hiteshjainb) December 28, 2019
वाचा- तरुणीने लाळेने अनलॉक केला फोन! बायफ्रेंडने Tiktokवर दाखवलं गर्लफ्रेंडचं टॅलेंट दरम्यान ही पहिली वेळ नाही आहे. याआधी गुलाबजाम पाव, मॅगी खीर इत्यादी खाणाऱ्यांचे फोटो व्हायरल झाले होते.